Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“कामधेनू सेवा परिवार । निराधारांचा आधार।।” – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
October 20, 2025
in maharashtra
0
0
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर -“कामधेनू सेवा परिवार । निराधारांचा आधार  आहे. कामधेनू परिवार डाॅ.लक्ष्मणराव आसबे यांच्या पुढाकाराने विधवा – निराधार भगिनी,-अनाथ मुलांच्या जीवनात दिवाळी निमित्त प्रकाश तेजोमय व्हावा यासाठी सोळा वर्षापासून कार्यरत आहे. 

१७ वा  “भाऊबीज समारंभ” श्रीकृष्ण पॅलेस सुरवड ता.इंदापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.                          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प विजयाताई विजयराव कोकाटे या होत्या.

      यावेळी, व्यासपीठावर वीरपत्नी विद्या माधव पवार,वीरमाता,धर्म वीरांगना ह.भ.प.विजयाताई कोकाटे, मल्लसम्राट रावसाहेब मगर,कारखान्याचे संचालक व मान्यवर,माजी जि.प.सदस्यॲड. अर्जुनराव पाटील,श्रीकृष्ण राधा गुरूकुल शिक्षण संकुल व उद्योग परिवाराचे संस्थापक प्रा.प्रमोद आवताडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन झाले. सुरुवातीला महाराष्ट गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम झगडे यांनी केले.

       यावेळी  वीरपत्नी विद्या माधव पवार,धर्म विरांगना ह.भ.प.विजयाताई विजयराव कोकाटे यांचा विशेष सन्मान कामधेनू परिवाराच्या वतीने सौ.संजीवनी लक्ष्मण आसबे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच श्रीकांत भगत व मातेचा,वीरपत्नी मोनिकाताई करडे,वीरमाता मस्के ताई,वीरमाता रास्तेताई, वीर पत्नी सुरेखाताई निवृत्ती जाधव, वीरपत्नी मोनिकाताई करडे तसेच साडी,चोळी,बांगड्या,स्नेहभोजन,बससेवा,जार पाणी,मोजमाप घेवून मुलांना ड्रेस शिवणारे, व कामधेनू परिवाराला मदत देणार्‍या दात्यांचा सत्कार करण्यात आला.

——————————————                       

         श्रीकांत महेंद्र भगत—दौंड न्यायालयातील लिपिक.श्रीकांतच्या मातेला दोन लहान मुले असताना वैधव्य आले.कामधेनू परिवाराच्या समुपदेशनाने आत्महत्येचा विचार या मातेने सोडून दिला.दिवाळीचे कपडे,शैक्षणिक साहित्याची केलेली मदत मोलाची ठरली.या कृतज्ञतेपोटी श्रीकांत ने पहिला पगार आज  ३५ हजार रुपये.कामधेनू परिवाराला अर्पण केला. भाऊबीज समारंभाचे हे फळ असल्याचे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.

——————————————

       समाजभूषण शिवव्याख्याते डाॅ.लक्ष्मणराव आसबे म्हणाले की गुरूकृपेच्या आदेशाने समाजातील विस्तव मानला जाणारा हा वर्ग देव म्हणून पूजला.देणगी व वर्गणी न मागता भगवान परमात्मा व सदगुरूंच्या  वरदहस्ताने हा उपक्रम सतरा वर्षे सुरू आहे.या भाऊबीज परिवारातील  एकालाही जाणीव झाली तरी देव भेटला.आज श्रीकांतच्या रुपाने भेटला.जन्म देते ती आई व सांभाळ करते ती माता.कामधेनू परिवार विचार पेरतोय.वासनेलाच जाळावे लागते. असे सांगितले.

 अमर शहिदांच्या पत्नीच्या नावा पुढे सौभाग्यवती लावले. हिंदूच्या भाऊबीजेला कामधेनू परिवाराच्या कार्यक्रमाला सतरा वर्षे  जेवण देणारा मजीदखान पठाण हा आजच्या जातीय विषमतेला दिलेले किती मोठे उत्तर आहे.स्वत:चा भाऊ,बहिण दवाखान्यात ठेवून बांगड्या भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपस्थित झालेल्या बंधूचा, मंगळवेढ्याहून क्वायर वह्या देणारे संजय पाटील.परमेश्वरी वरदहस्त गुळवणी महाराजांच्या आदेशाने दरवर्षी घरातील व्यक्तीच्या वाढदिवसाला प्रत्येकी पाच हजार मुंबईचे जयंत कानडे नावाची अनभिज्ञ व्यक्ती कामधेनू परिवारिला कर्तव्य भावनेतून मदत करते.हा सदगुरूंचा मिळालेला आशीर्वाद आहे. यावेळी

 साखर संघाचे राष्टीय अध्यक्ष मा.हर्षवर्धन पाटील म्हणाले की—कर्तव्य व दातृत्वाचा परिवार,उपेक्षित अनाथ व विधवा कर्तव्याचे पालन करणारा कामधेनू सेवा परिवार आहे असे सांगून ते पुढे वीरमातांना वंदन करून म्हणाले की.माणसाच्या मनात दानत असावी लागते.माझ्या मातीतल्या, समाजसेवेच्या भावनेतून किर्यरत कामधेनू परिवाराला मी एक लाख रूपये कर्तव्य म्हणून मदत दिली.मुलाच्या नावाबरोबर आईचे नाव लावण्याचे श्रेय कामधेनू परिवाराचे आहे.विधवांना सौभाग्यवती व सौभाग्यवतीचे अलंकार परिधान करण्यास समाजमान्यता देणारा व हे कृतीतून सिध्द करणार्‍या या परिवाराच्या कायमस्वरुपी पाठीशी राहणार असल्याचे शेवटी सांगितले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या भाऊबीज कार्यक्रमाला मातांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

——————————————

           

             विशेष या कार्यक्रमात स्वत:चा जीव धोक्यात घालून माणुसकीच्या भावनेतून पदाची गरिमा न बाळगता असहाय्य पूरग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे जिगरबाज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विशेष सत्कार कामधेनू  परिवाराच्या वतीने नियोजित होता.कार्यबाहुल्याने ते उपस्थित नसले तरी संपूर्ण उपस्थित जनसमुदायांनी मानवते पोटी केलेल्या या मदतीच्या कृतज्ञतेपोटी टाळ्यांच्या प्रचंड गजरात ओमराजेंचे अभिनंदन केले.

——————————————

Post Views: 96
Previous Post

म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करण्याच्या प्रमाणात होतेय वाढ

Next Post

भाजपा शहर कार्यालयात नूतन पक्षप्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजपा शहर कार्यालयात नूतन पक्षप्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार 

ताज्या बातम्या

महापुरुषांचे पुतळे रात्री बसवण्याची बुद्धी नको – जिल्हाधिकारी

April 11, 2026
खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

April 11, 2026
मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

April 11, 2026
पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

April 11, 2026
चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

April 11, 2026
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

April 11, 2026
वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

April 11, 2026
रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801962

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697