Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर दातृत्वाची खाण – काशी जगद्गुरु श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर ही संतांची भूमी आहे या या भूमीनेच जगाला अनेक थोर संत दिले. सोलापूर सारख्या संतांच्या भूमीमध्ये अशा दातृत्वाची खाण आहे. त्यामुळेच सोलापुरात आजही संस्काराच्या रूपातून श्रम आणि निष्ठा ही जपली जाते. त्यामुळेच जगातील पहिले संत साहित्याचे संशोधन केंद्र सोलापूरमध्ये होत आहे. हे सोलापूरकरांचे भूषण आहे. या संशोधनाचे कार्य सार्थ्य करण्याचं काम काशीपीठ करते आहे. याचा आम्हाला गौरव आहे. असे गौरोद्गार काशी जगद्गुरु श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी श्री जगद्गुरु विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान जंगमवाडी मठ वाराणसीद्वारा संचलित श्री काशी विश्वराध्य संत साहित्य संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

   पुढे ते म्हणाले, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व हे पाटील घराण्याला गुरुकृपेने प्राप्त झालेले आहे. आताच्या पिढीनेही ते जपलेले आहे. त्यांच्या दातृत्वाचा गौरव कायम राहणार आहे. यावेळी काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि श्रीउज्जैन पीठ जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या अध्यासन केंद्राचे उद्घाटन मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाले.

    याप्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीभरत जंगम जंगमवाडी मठ नेपाळ, जगदीश मल्लिकार्जुन पाटील (मल्लिकार्जुन देवस्थान शेळगी अध्यक्ष) तसेच संशोधन केंद्रासाठी वास्तूचे दातृत्व करणारे दानशूर व्यक्ती सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील तसेच अँड. पाटील यांची उपस्थिती होती.

   याप्रसंगी डॉ. बिल.सी. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. संशोधन केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती डॉ.अनिल सर्जे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवनसिद्ध वाडकर यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. शैलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी नागणसूर महाराज, जळकोटकर शिवाचार्य, शरणय्या स्वामी सिद्धय्या स्वामी, बसवराज शास्त्री, शिवयोगी शास्त्री होळीमठ, डॉ.लवंगे, डॉ.नागेश येवले, चिदानंद मुस्तारे, विद्यानंद स्वामी, गुरुशांत रामपुरे आदींची उपस्थिती होती.

Post Views: 153
Previous Post

तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत लक्ष्मीनगर जि.प.शाळा अव्वल

Next Post

वाहतूक नियमनासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाहतूक नियमनासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करा

ताज्या बातम्या

लेह-लडाख येथे सांगोल्यातील तरुणाचा अपघाती मृत्यू

लेह-लडाख येथे सांगोल्यातील तरुणाचा अपघाती मृत्यू

June 4, 2026

सांगोला महाविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त तिघांचा सपत्नीक सत्कार

June 4, 2026
शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण 

शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण 

June 4, 2026

सांगोल्यात पावसाची हजेरी, नागरिकांची उकाड्यापासून सुटका

June 4, 2026

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरी करणाऱ्या रमेश बारसकर, धनंजय डिकोळे आणि महेश साठेंची माघार

June 4, 2026

पालकमंत्री गोरे म्हणाले मी एकटा बस आहे लावा ताकत #solapurnews #viral

June 4, 2026

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893306

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697