Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा, खर्डीतील “भंडारा” सोमवारी

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – सोलापूर जिल्हातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी (ता.पंढरपूर) येथे मंगळवार पासून पुण्यतिथी सोहळ्याचे नाम सप्ताह सुरू झाला आहे. येत्या दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सद्गुरु श्री सिताराम महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त महाराजांच्या समाधीवर पुप्षवृष्टी केली जाणार आहे.

या  नाम सप्ताहामध्ये सकाळी काकडाआरती, भजन, दुपारी आरती, महानैवेद्य असे स्वरूप असते.सायंकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत कीर्तन, प्रवचन, महाआरती असते. नाम सप्ताहासाठी हजारो भाविक श्री सिताराम महाराजांच्या मठामध्ये व गावांमध्ये अन्यत्र रहात असल्याने गावाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हरी पांडुरंग कुलकर्णी अध्यक्ष दीपक रोंगे, भागवत ( बापू) केसकर,विकास (वामन)कुलकर्णी, उमेश परिचारक विश्वस्तांसह  आदींनी यात्रा पूर्व बैठक घेऊन नियोजन केले आहे. गावचे सरपंच मनीषा सव्वाशे,उपसरपंच शरद रोंगे, ग्रामसेवक बी.व्ही. कुलकर्णी, बंडुलाल पठाण, अण्णा कावरे, प्रभू गायकवाड, हुसेन मुलाणी, आदी परिश्रम घेत आहेत.
——————–

यात्रेसाठी पोलिस बंदोबस्तासह विशेष गाड्यांची सोय –

यात्रा कालावधीसाठी विशेष गाड्यांची सोय पंढरपूर व सांगोला येथून केली असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. तसेच यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती तालुकापोलीस निरीक्षक टी.आय.मुजावर, पोलीस पाटील बालाजी रोंगे यांनी दिली.
——————–
१७ नोव्हेंबर रोजी समाधीवर पुष्पवृष्टी –
येत्या १७ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या समाधीवर बारा वाजून वीस मिनिटांनी पुष्प वर्ष करण्यात येणार आहे.
——————–
यात्रेचा उत्सव चार दिवस चालणार –
यंदाचा उत्सव हा अमावस्या व गुरुवारसह चार दिवस चालणार असल्याने गावात खेळण्याची दुकाने थाटली गेली आहेत. त्यामुळे बाळगोपाळांना आनंद घेता येणार आहे.
——————–
४ डिसेंबरला  गाणपुरात पालखी –

खर्डी येथील यात्रेत आजूबाजूच्या परराज्यातून देखील हजारो भाविक येत असतात. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पालखी प्रस्थान होऊन ४ डिसेंबर रोजी गाणगापूर येथे पोहोचणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी यांनी दिली.

Post Views: 100
Previous Post

समाजकल्याण विभागाकडून ५५० लाभार्थी निवड सोडत

Next Post

जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर कुष्ठरुग्ण शोध अभियान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर कुष्ठरुग्ण शोध अभियान 

ताज्या बातम्या

अंगणवाडी इमारतींसाठी नवा वाढीव आराखडा मंजूर 

June 4, 2026

स्थायी समितीची सभा; विकासकामांचा आढावा, जमा-खर्च पत्रकांचे अवलोकन

June 4, 2026

पायाजवळ थुंकल्याचा जाब विचारल्याने लोखंडी सळईने मारहाण – दोघे जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

June 4, 2026

कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा छळ – पतीसह तिघांवर गुन्हा

June 4, 2026

माहिती अधिकारात अर्ज करतो का म्हणून शिवीगाळ करून विटेने  मारहाण – एकावर गुन्हा दाखल

June 4, 2026

रस्त्यावर पाडून लाथाबुक्याने बेदम मारहाण – सहा जणांवर गुन्हा दाखल

June 4, 2026

मार्केट यार्ड मधून एच एफ मोटरसायकल चोरीस

June 4, 2026
एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893361

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697