Wednesday, November 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादीची धुरा पद्मजादेवीं मोहिते पाटील यांच्याकडे, सर्व जागा लढविणार

तरुण भारतbyतरुण भारत
November 15, 2025
in marathwada
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षात प्रवेश झाला असून  पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्याकडे  अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचची धुरा  देण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या अकलूज येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील उर्वशीराजे मोहिते पाटील  तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, निरीक्षक सुरेश पालवे, जिल्हा युवाध्यक्ष अक्षय भांड माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह जनसेवेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 मोहिते पाटील कुटुंबाचा पक्षप्रवेश सोहळा लवकरच पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लवकरच होईल मात्र सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक प्रवेश व स्वागत करण्यात येत आहे. मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकर म्हणजेच पवार कुटुंबाशी निगडित आहे मध्यंतरी काही गोष्टी घडल्या परंतु पुन्हा आता त्या दुरुस्त होताना दिसत आहे जनसेवा संघटनेची जिल्ह्याबरोबर राज्यात ताकद असून त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होणार आहे. 

 धवलसिंह मोहिते पाटील हे चालते बोलते नेतृत्व असून ते जे मागतील ती जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस अकलूज नगरपरिषदेच्या सर्व जागा घड्याळ या चिन्हावर  लढणार आहे 

या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाबरोबरच सर्वच्या सर्व २६ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे सर्व ए बी फॉर्म पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. व नगराध्यक्ष पदासाठी देवयानी सुधीर रास्ते यांचे नाव जाहीर केले उद्या शनिवारी सर्व अर्ज दाखल केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील म्हणाल्या राजकारणात कोणाचे तरी पाठिंबा हवा असतो पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू  आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील अशी आमची खात्री आहे यावेळी जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Views: 120
Previous Post

सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

सुहान सलीम आतार याची महाराष्ट्र खो-खो संघात निवड  !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सुहान सलीम आतार याची महाराष्ट्र खो-खो संघात निवड  !

ताज्या बातम्या

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी १,३५० कोटींची योजना मंजूर!

November 25, 2026

क्रीडा ज्ञान परीक्षेतील तृतीय शर्वरी धमशेट्टी सन्मानित

November 25, 2026

नू म वि शिशु शाळेत हीरक महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा! 01

November 25, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 25, 2026

बाईक टॅक्सी विरोधात आडम मास्तर काय म्हणाले पहा

November 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1562964

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!