हिंगोली – विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे विकास शील कार्यावर विश्वास ठेवून
तसेच शिवाजी मुटकुळे व विजय धाकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुकळी (बु) तालुका सेनगाव येथिल सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी यांनी उबाठा मधून भाजपमध्ये प्रवेश घेतला.
यावेळी सतीश पाचपिले सरपंच. देविदास कराळे उपसरपंच. रामदास पाचपिल्ले ग्रामपंचायत सदस्य. बद्री धाकतोडे. जगनराव काळबांडे. भागवत गायकवाड. शंकरराव कराळे. बबन कराळे. राजेश पाचपिले. सुरेश पाचपिल्ले. राजेश धाकतोडे. रामा पाच पिल्ले. लक्ष्मण तांबिले. संतोष पाचपिले. अशोकराव पाचपिल्ले. विश्वनाथ पाच पिल्ले. नवनाथ धाकतोडे. आदींची उपस्थिती होती.


















