Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधायकतेसाठी तरुणांची एकजूट, पाठपुरावा अन् प्रत्यक्ष कृतीशीलता

तरुण भारतbyतरुण भारत
November 26, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


मंद्रूप – येथील नरसिंह नगर (ब्राह्मण गल्ली) येथील अंतर्गत रस्त्याची दूरवस्था झालेली. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करून रस्त्याचा प्रश्नच मिटला नव्हता. खड्डे, उकीरडा, दलदल अशा घाणीतून मंदिर, मुख्य बाजारपेठेत येथील नागरिकांना येजा करावी लागत होती.


अखेर, त्या रस्त्यालगतच्या परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम सुरु झाले होते. एकूण काही ठराविक अंतरापैकी काँक्रीट होणारा रस्त्याचे काम कमी होते. उर्वरीत काँक्रीट त्या खराब, दलदलयुक्त बोळामध्ये करावे, अशी मागणी येथील युवकांनी केली. पण, सहज केलेली विनंती, ऐकेल, अशी प्रशासकी यंत्रणा कसली?
तरुणांची विनंती फेटाळून लावत, काहींनी स्वत:च्या सोईनुसार उर्वरीत काम करण्याचा घाट घातला. छुप्या नकाराला, तरुणांनी उघड विरोध सुरु केला. अखेर, एकजूट झालेल्या तरुणांनी ब्राह्मणगल्लीतील श्री. वागदरीकर घर ते अभय कुलकर्णी यांचे घरापर्यंतच्या अतीयश विदारक अवस्थेतील त्या रस्त्यासाठी स्वत: पाठपुरावा सुरु केला.


सुरवातीला आव्हानात्मक वाटणारी धडपड नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य  कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या सहाकार्यामुळे सुखकर झाली. या तरुणांच्या प्रयत्नांची दखल घेत, जिल्हा परिषद प्रशासनाने त्या रस्त्यासाठी स्वतंत्र पाच लाखांंचा निधी मंजूर केला.  केवळ, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तरुणांनी तो निधी मिळवलाच. निधी मंजूरीनंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे आभार व्यक्त करण्याची विनम्रता, या तरुणांनी दाखविलली.

हे विशेष… पावसामुळे रस्त्याचे मंजूर काम प्रत्यक्षाात उशीरा सुरु झाले. पण, रस्ता कसा हवा, त्या परिसरातील श्री नृसिंह मंदिर समोरील परिसराचे कॉक्रीटीकरण करणे, रस्त्याची दर्जा, गुणवत्ता नियंत्रणासाठी या तरुणांचे पथक अव्याहत प्रयत्नशील आहे.


काम कोणीही करावे, ते फक्त कागदावरील नियम, अटीची पूर्तता करुनच झाले पाहिजे… हा आग्रह सुरवतीपासून कायम ठेवला…त्यामुळे एक इंच देखील कमी जास्त झाले तरी तरुणांचे पथक, लगेच त्याबाबत  विचारणा करत..
आज सोमवार (दि.३ नोव्हेंबर) रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रत्यक्ष सुरवात झाली. या कामाचा शुभारंभ करताना, येथील तरुणांची विधायकता,  कौतुकास्पद अन् खूपच प्रेरक आहे. या तरुणांनी या परिसरातील प्रत्येक घरातील माता-भगिनींना क्रॉकीट रस्तयाच्या कामाच्या शुभारंभ करण्यासाठी बोलाविले.


मााता-भगिणींच्या हस्ते रस्त्याचे काम सुरु होण्याची गावातील पहिली वेळ… आपल्याकडील पुरुषसत्ताक, पुरुषी मानसिकतेला छेद देत… येथील तरुणांनी गल्लीतील आई, मावशी, काकू, आज्जी, ताई यांना बोलाविले… संपूर्ण गल्ली हे आमचे कुटुंब आहे… वसुधैव कुटुंबकम… ही संस्कृती अन् संकल्पना… ब्राह्मण गल्लीतील तरुणांनी विधायाक कृतीद्वारे जपली आहे….
– या तरुणांच्या कार्याला, एकजुटीला, विधायाक कृतीशीलतेला सलाम..
( रानवेध फाउंडेशनने या रस्त्याला निधी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्न सार्थकी लागला…) ऐवढेच, या ठिकाणी नमूद करतो…सुरेश बलोले,
सचिन कुमठेकर विश्वनाथ कुमठेकर, अभय कुलकर्णी, शुभम गंभीरे, चंद्रकांत बलोले, अभय कुलकर्णी, सचिन कुमठेकर, आनंद देशपांडे, शुभम गंभीरे, उदय देशपांडे, सुरेश बळळोळे, विश्वनाथ कुमठेकर, महेश उमबरजे, नितीन कामतकर, आकाश बळळोळे

Post Views: 44
Previous Post

युवा महोत्सव उत्साहात संपन्न, आत्मविश्वासाने आणि निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत

Next Post

साठवण तलाव फोडला; लाखो लिटर पाणी वाया, कायदेशीर कारवाईची मागणी!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

साठवण तलाव फोडला; लाखो लिटर पाणी वाया, कायदेशीर कारवाईची मागणी!

ताज्या बातम्या

दुष्कर्म केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर

June 11, 2026

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

June 11, 2026

२४ वर्षांनंतर मुल्ला बाबा टेकडीवरील अतिक्रमणांवर कोर्टाचा निकाल

June 11, 2026

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती बालाजी सरोवर घडामोडीना वेग #solapurnews #maharashtranews #viral

June 11, 2026

शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी आझाद मैदानावर आंदोलन

June 11, 2026

खासदार चिराग पासवानीनी जाहीर केले असे काही…. #viral#news

June 11, 2026

आमच्या अडचणी सोडवा आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची मागणी

June 11, 2026

मोहरम कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

June 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0904419

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697