सोलापूर – जामश्री येथे इलेजिअम क्लब आयोजित जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा. दि. 28,29, आणि 30 नोव्हेंबर 2025 स्पर्धा मध्ये USBA खेळाडूंनी उत्तीर्ण कामगिरी करत बक्षीसांची केली लयलूट. विजेते आणि उपविजेते खलील प्रमाने जिल्हा स्पर्धेचा निकाल
1.U10 GS विजेती स्वराली गायकवाड.
2.U12 GS विजेती सिद्धी झिंगाडे.
3.U12 मूले उपविजेता समर्थ सागर. 4.U15 GS उपविजेती
सिमरन इरिबत्ती.
5.U15 BS विजेता. आदित्य सागर. 6.U17 GS विजेती सिमरन इरिबत्ती. 7.U17 GS उप विजेती .सई साळुंखे. 8.U17 BS विजेता आदित्य सगर. 9.U17 BS उप विजेता. ओंकार हर्लेकर.
10.U15 BD विजेता. आदित्य.सगर/शार्व.बीराजदार
11.U17 BD विजेता. आदित्य./ओंकार.
12.U17 BD उप विजेता RAJVEER./AYUSH. सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा
























