Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गुळसडी-भंडारे वस्ती रस्त्याचे गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन

तरुण भारतbyतरुण भारत
December 7, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – तालुक्यातील गुळसडी येथील भंडारे वस्तीला मुख्य रस्त्याशी जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग गेली अनेक वर्षे रखडलेला होता. पावसाळ्यात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पायी जाणेही कठीण होत होते. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलावर्ग तसेच आजारी व्यक्तींना रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.भंडारे वस्ती येथील नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही हा प्रश्न सुटत नव्हता.अखेर या रस्त्याचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते संपन्न झाले.भंडारे वस्ती रस्त्यावरील अडचणींचा अंदाज घेत चिवटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः स्थळ पाहणी केली होती. येथील परिस्थिती पाहून त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की जिल्हा नियोजन समितीमार्फत हा रस्ता लवकरच सुरू केला जाईल. स्वतः पाठपुरावा करून त्यांनी या कामासाठी निधी मिळवला आणि आज प्रत्यक्ष भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली आहे.भूमिपूजनावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की “मी गेल्या भेटीत हा रस्ता अतिशय बिकट अवस्थेत पाहिला होता. ग्रामस्थांचा त्रास लक्षात घेऊन मी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याकडे मागणी केली. त्यांनी तातडीने या रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर केले. या निधीमुळे रस्त्याचे काम आता जलद गतीने होणार असून काही दिवसांत हा रस्ता पूर्णपणे तयार होईल.” या प्रयत्नामुळे गुरसळी व भंडारे वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होत आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठया प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र गणेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत,

या भुमिपुजन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे , भाजपा तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे , उपाध्यक्ष बंडू शिंदे, अमोल पवार , सोमनाथ घाडगे , सचिन गायकवाड , नाना अनारसे , बंडू शिंदे , महेश दिवाण , संजय दुरगळे, अशोक मोरे, वसीम सय्यद यांच्यासह गुरसळी येथील चेअरमन महावीर कळसे , आदम शेख , सरपंच प्रमोद भंडारे, उपसरपंच योगेश भंडारे, राजेंद्र भंडारे, शिवाजी पाटील, दिगंबर भंडारे , सतीश बागल, तानाजी भंडारे , प्रताप पाटील, दत्तात्रय भंडारे , हरिभाऊ भंडारे, महादेव भंडारे ,रामभाऊ माने , राहुल जाधव, रणजीत भंडारे , शिवाजी बागल , संजय कुलकर्णी , गणेश महाडीक, भरत गुंड, किरण शिंदे, विनोद इंदलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 48
Previous Post

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष मोहीम : ९ ठिकाणी कारवाई

Next Post

महापरिनिर्वाण दिनी  रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापरिनिर्वाण दिनी  रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन

ताज्या बातम्या

आयुक्तांचा दणका २८ हजार ५०० रुपयांचा दंड

April 23, 2026

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

अकोल्यामध्ये अंधश्रद्धेचा थरारक वास्तव उघडणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

April 23, 2026

रईस शाह मौलाना यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

April 23, 2026

मंठा तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825433

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697