Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे  – अप्पर जिल्हाधिकारी

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक हक्कांचे संरक्षण व  जागरूकतेचा दिवस आहे. तो केवळ कायद्याची आठवण करून देत नाही, तर प्रत्येक नागरिकाला सजग ग्राहक बनण्याचे आवाहन करतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष स्थानावरून श्री. निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे, जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्ष शशिकांत हरिदास, श्रीमती शोभना सागर, तानाजी गुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी श्री. निऱ्हाळी पुढे म्हणाले की, सर्व नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे. कोणीही कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक करणार नाही या दृष्टीने खरेदी करताना वस्तू विषयी माहिती जाणून घेतली पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता कायमस्वरूपी प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारात प्रत्येक नागरिकांनी अत्यंत जागृत राहिले पाहिजे. तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांचेही त्या दृष्टीने प्रबोधन केले पाहिजे, जेणेकरून फसवणूक होऊ नये असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेले स्टॉल सर्वांनी पहावे व त्याबद्दल माहितीही घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे यांनी प्रथम सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जलद व्हावा या दृष्टीने सर्व नागरिकांचे समाज प्रबोधन व्हावे यासाठी सरकारने 2019 साली सुधारित ग्राहक हक्क कायद्यात सुधारणा केली असं सांगितले. सर्व ग्राहकांनी सावध रहावे व काही शंका वाटल्यास हेल्पलाइन चा वापर करून तक्रार नोंदवावी जेणेकरून इतर कोणाची फसवणूक होणार नाही. ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी शासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे तक्रार निवारणाच्या गोष्टीसाठी विलंब होत आहे.

श्रीमती शोभना सागर यांनी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,  तुम्ही भावी पिढीचे शिलेदार आहात व ग्राहक देखील आहात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी देखील ग्राहक हक्क विषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

श्री. शशिकांत हरिदास म्हणाले की, हे धोरण अंमलात आणण्यासाठी शासकीय स्तरावर संगणक प्रणाली, पुरेसे मनुष्यबळ कार्य प्रणाली नाही व अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळा देखील नाही. ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील नाहीये. आधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शासनाने ही यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून ग्राहकांना वेळोवेळी न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण होईल.

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सर्व नागरिक ग्राहकांचे हक्क सुरक्षा व तक्रार निवारण या अनुषंगाने माहिती करून देणे हा असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले. तसेच इसवी सन 1986 साली ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी अस्तित्वात आला. तेव्हापासून ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.

 ग्राहकांचे सहा प्रमुख हक्क काय आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.

* सुरक्षेचा हक्क

* माहितीचा हक्क

* निवड करण्याचा हक्क

* म्हणणे मांडण्याचा हक्क

* तक्रार निवारण करण्याचा हक्क

* ग्राहक हक्क

असे सहा मूलभूत हक्क आहेत. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्दिष्टाने या कार्यक्रमाचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते. बनावट जाहिरातीद्वारे ग्राहकांची होणारी फसवणूक यावर उपाय म्हणजे ग्राहकांनी त्याबाबतीत तक्रार नोंदवायची असल्यास हेल्पलाइन चा वापर करावा व वेबसाईटवर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता असे सांगितले.

हेल्पलाइन नंबर:- 1800 11 4000 किंवा Consumerhelpline.gov.in या संकेतस्थळावर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता असे सांगितले. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना नेहमी त्यावरील आयएसआय मार्क चेक करावा व त्या वस्तूची एक्सपायरी डेट नेहमी आवर्जून तपासावी. या सर्व गोष्टींचा हक्क प्रत्येक ग्राहकाला आहे.

प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाहीर रमेश खाडे यांनी संगणकीय न्यायबुद्धी धोरण या विषयावर पोवाडा गायला. श्री. राजन घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

विविध विभागाचे स्टॉल –

या कार्यक्रमानिमित्त विविध स्टॉलचे आयोजन देखील करण्यात आलेले होते त्यांची नावे पुढील प्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आयुक्त शहर वाहतूक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, वैध मापन शास्त्र यंत्रणा, राज्य विधी सेवा प्राधिकरण.

Post Views: 100
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीला मोठा प्रतिसाद

Next Post

कृषी कन्यांकडून शेतकरी महिलांना मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कृषी कन्यांकडून शेतकरी महिलांना मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण

ताज्या बातम्या

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

September 13, 2026
सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

September 13, 2026

एनडीपीएस प्रकरणात आरोपी क्र. ५ यास जामीन मंजूर

September 13, 2026
स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

September 13, 2026
गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

September 13, 2026
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून ५ गुन्हे उघडकीस – १८ लाखांचा मुद्देमाल व गांजा हस्तगत

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून ५ गुन्हे उघडकीस – १८ लाखांचा मुद्देमाल व गांजा हस्तगत

September 13, 2026
विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी व पदवीत्तर पदवीदान समारंभात संपन्न

विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी व पदवीत्तर पदवीदान समारंभात संपन्न

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207007

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!