Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वालचंद महाविद्यालयात ऐतिहासिक वेशभूषा सादरीकरण स्पर्धा  संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राजमाता जिजाऊ जयंती, हुतात्मा दिन, आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वालचंद महाविद्यालयात वुमेन स्टडीज सेंटर आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “ऐतिहासिक वेशभूषा सादरीकरण स्पर्धा-2026′ चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते तर मुख्य अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी  नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे डॉ. युवराज सुरवसे उपस्थित होते. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना डॉ. युवराज सुरवसे यांनी राजमाता जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरताना या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिले.  असे सांगून स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. सोलापूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र्यापूर्वी 17 वर्ष अगोदर स्वातंत्र्याचा सूर्य बघितलेले सोलापूर शहर क्रांतिकारीकांच्या बलिदानाचे शहर आहे. त्यांचे नित्य स्मरण आपण ठेवायला हवे.

ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांची अंमलबजावणी विद्यार्थ्यांनी केली तर हा देश बलशाली होईल असे प्रतिपादन डॉ .युवराज सुरवसे यांनी केले. प्राचार्य डॉ.संतोष कोटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ऐतिहासिक वेशभूषा ही फक्त वेशभूषा नाही तर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा परिचय आणि अनुभूती असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी वुमेन स्टडीज सेंटरच्या समन्वयक डॉ. रेखा ओव्हाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ.अंजना गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना इतिहास विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम -राजनंदिनी मुगळे (येसूबाई), द्वितीय- हर्षदा काळे (येसूबाई), तृतीय- अक्षया कोंका(अहिल्याबाई होळकर), उत्तेजनार्थ- प्रथम- श्रद्धा गायकवाड (माता यशोधरा), द्वितीय -श्रुतिका देशपांडे( टेसी थॉमस) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. नागनाथ धायगुडे, डॉ. वंदना गवळी, डॉ. महावीर साबळे, डॉ दिपाली पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास प्रा. हनुमंत मते, डॉ. अमोल शिंदे, डॉ. रामचंद्र गोरे, डॉ. सचिन नवले ,डॉ.अर्चना एंजल, डॉ. मनीषा चौरे, डॉ. स्मिता ढावरे, डॉ. रचना कपूर आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्मावती पाटील यांनी केले तर डॉ. मेघा जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 98
Previous Post

‘जंजिरा’ लॉजवर धडक छापा: देहव्यापाराचा काळोख उघड! चार जण अटकेत एक जन फरार; तीन महिलांची सुटका

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा विनीत दिनकर खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा विनीत दिनकर खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र

ताज्या बातम्या

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1251691

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!