Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कोळा वाघडोह वस्ती जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला –  तालुक्यातील कोळा येथील जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारे वाघडोह वस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेने आदर्श मुख्याध्यापिका भारती शहाजी घोडके दौंड यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान कळावे म्हणून जिल्हा परिषद शाळेत लहान मुला-मुलींना व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे या उद्देशाने आनंद बाजार घेण्यात आला बालगोपाळांनी यशस्वी करून चांगले कार्य झाल्याने शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोळा वाघडोह वस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आनंद बाजारात गर्दी केली होती यामध्ये लहान गोपाळांनी ओ भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी’ च्या बाल आरोळ्यांनी जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण परिसर चांगलाच बाजारमय झाला होता. या बाजाराला ग्रामस्थ, पालकांनी उदंड प्रतिसाद देत चिमुकल्यांचे कौतुक केले.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भोगी व मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शाळेच्या प्रांगणात आपला आठवडा बाजार भरवला होता.

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या संकल्पनेतून शाळेच्या वतीने या आठवडा बाजाराचे आयोजन केले होते. त्याला पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी खरेदी करुन चांगलाच प्रतिसाद दिला होता. विद्यार्थ्यांनी भाजीपाला व भोगी मकर संक्रांतीसाठी लागणारे साहित्याबरोबरच खाऊगल्लीही थाटली होती. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या मालाच्या विक्रीसाठी ग्राहकांना घातलेली आर्त हाक व चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होते. चिमुकल्यांच्या बाजारात साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची मोठी झुंबड उडाली होती. विद्यार्थ्यांकडून ग्राहकरुपी पालकांनीही भाजीपाला, भोगी व मकर संक्रांतीच्या साहित्याबरोबरच बाजारात वडापाव भजी ढोकळा चॉकलेट गुलाब जामून कुरकुरे सर्व प्रकारचे बिस्किटे समोसे तसेच अन्य साहित्य खरेदी करुन चांगलीच दाद दिली.

यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आनंददायी शिक्षण उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पडळकर पत्रकार जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते करून बाजारास सुरुवात करण्यात आले. या बाजारात कोळा गावचे चे शिक्षक नेते अल्लाउद्दीन तांबोळी गुरुजी सामाजिक कार्यकर्ते रमेश पडळकर अमोल माने सुरेश काळेल कोतवाल समाधान मंडले आनंद करांडे, गब्बर करांडे, शुभम करांडे, सुरेश काळेल शरद कोळेकर  सौ संगीता पडळकर सौ दिपाली पडळकर यांनी स्वतः भाजीपाला खरेदीचा खरेदीचा आनंद घेतला विद्यार्थ्यांच्या आनंद बाजारात सहभाग नोंदवला आहे.आजी-माजी पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कोळा वाघडोह वस्ती मराठी शाळेत आनंद बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळभाज्या, फळे तसेच खाऊच्या पदार्थांची विक्री केली. यामध्ये नाश्ता सेंटर,  अशा विविध स्टॉल्सचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वस्तू स्वतः विक्री केल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान, आत्मविश्वास व आर्थिक साक्षरता विकसित होण्यास मदत झाली. शाळेचे कार्य कौतुकास्पद चांगले आहे. 

~अल्लाउद्दीन तांबोळी गुरुजी 

शिक्षक नेते कोळा ता सांगोला

Post Views: 62
Previous Post

श्री सिद्धरामेश्वरांचा जयघोष अन् चैतन्यमय वातावरण;  मिरवणूक मार्गावर भाविकांच्या भक्तीचा उसळला महापूर 

Next Post

सिंहगड विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सिंहगड विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन

ताज्या बातम्या

अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम

अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम

June 20, 2026
देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याची मागणी

देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याची मागणी

June 20, 2026
माजी सभापती संजय पाटील भिमानगर यांच्या पाठपुराव्याला यश!

माजी सभापती संजय पाटील भिमानगर यांच्या पाठपुराव्याला यश!

June 20, 2026

शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!”

June 20, 2026
टाटा पॉवर कडून वळसंग येथे नालासरळीकरण

टाटा पॉवर कडून वळसंग येथे नालासरळीकरण

June 20, 2026
जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 20, 2026

जिल्हा प्रशासनाकडून आता येथील सर्वसामान्य नागरिकांना काँरिडोरबाबत माहिती देण्याची गरज

June 20, 2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0922910

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697