अक्कलकोट – दुधनी नगराध्यक्षपदी प्रथमेश म्हेत्रे प्रचंड मतांनी व शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या फरकाने विजयी होऊन दुधनी नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल शिवसेना अक्कलकोट तातुका अल्प संख्याक प्रमुख मुजस्सिम पिरजादे यांच्या वतीने नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे पदभार स्विकारताच भव्य सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी कै आमदार इनायतअली पटेल याचे नातु शाकिर पटेल ‘ पत्रकार स्वामीराव गायकवाड पत्रकार नंदकुमार जगदाळे ‘ पत्रकार राजेश जगताप पत्रकार रमेश भंडारी , पत्रकार सैदप्पा इंगळे . गुरु हबसी . रामा गद्दी गुलाब खैराट . स्विकृत सदस्य बसवराज हौदे स्विकृत सदस्य उदयकुमार म्हेत्रे , उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार दुधनी नगर परिषद नुतन नगरसेवक शिंदे शिवसेनेचे नगरसेवक अश्विनी हरळेकर ,श्रीदेवी कोळी पवार हरिचंद्र,सरूबाई मळेकर ,मधुमती म्हेत्रे, सिद्धाराम येगदी,सुषमा धल्लू,, राऊफ निंबाळकर,सुनंदा चिंचोळी , बसवराज बसवनकेरी,संगीता पाटील, स्वाती सोळशे,अंजनाबाई पोलिस पाटील, ललिता गद्दी, सातलिंगप्पा परमशेट्टी, जगदेवी कोतली, महांतेश पाटील, संगमेश्वर सिन्नूर , ‘ म्हेत्रे चाँद नाकेदार संगमनाथ म्हेत्रे म्हेत्रे, राजू परमशेट्टी श्रीशैल म्हेत्रे चंद्रकांत येगदी गुलाब खैराट इंद्रजीत गद्दी मल्लिनाथ कोटनूर राजू माळी शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत ढंगे आदि उपस्थित होते .


















