Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंचायत समिती गणात जलनायक शिवराज पुकळे यांच्या पत्नीच्या उमेदवारीमुळे जोरदार चुरस

तरुण भारतbyतरुण भारत
January 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव पंचायत समीती गणात भाजपने जलनायक शिवराज पुकळे यांच्या पत्नी नम्रता पुकळे यांना उमेदवारी दिली आहे .यामुळे खरेतर विरोधी गटापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे .शिवराज पुकळे हे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी भागातील सुळेवाडी ,बचेरी ,शिंगोर्णी, काळमवाडी ,कोळेगाव,  या दुष्काळी पट्ट्यातील गावांना शेतीसाठी निरा देवधरचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहेत.यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत .

गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज पुकळे यांचा हा लढा सुरु आहे .खरेतर भाजपचे माढा लोकसभा  मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनीही शिवराज पुकळे यांच्या ह्या लढ्याची दखल घेत .केंद्र व राज्य सरकारकडे या वंचित गावांचा समावेश केला आहे.यामुळेच आता ह्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जलनायक शिवराज पुकळे यांच्या धर्मपत्नी भाजपाकडुन पिलीव पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवित आहेत.

दुष्काळी पट्ट्यातील सुळेवाडी ,बचेरी ,शिंगोर्णी, कोळेगाव  या दुष्काळी पट्ट्यातील गावातील जनता याला पाठींबा देणार असे चित्र सध्या आहे.योगायोगाने केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाकडुन सध्या नम्रता पुकळे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.  विरोधकांना नम्रता पुकळे याच्या उमेदवारीमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.       

Post Views: 63
Previous Post

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

Next Post

खो खो स्पर्धेत छत्रपती क्रीडा मंडळ धाराशिव प्रथम तर राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे द्वितीय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

खो खो स्पर्धेत छत्रपती क्रीडा मंडळ धाराशिव प्रथम तर राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे द्वितीय

ताज्या बातम्या

मंठा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा सापळा; पोलीस अमलदारासह निरीक्षक ताब्यात

March 14, 2026

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026
शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

March 14, 2026
जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

March 14, 2026
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0732695

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697