Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानासाठी साहित्यासह कर्मचारी रवांना

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून या मतदान प्रक्रियेसाठी साहित्या सह कर्मचारी रवाना झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

        जिल्हा परिषदेच्या नऊ गटासाठी व पंचायत समितीच्या अठरा गणांसाठी उद्या ३६३ मतदान केंद्रावर मतदान होत असून सकाळी साडेसात ते  साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे या मतदानासाठी आज माळशिरस येथील शासकीय धान्य गोदाम येथून मतदानाच्या साहित्यासह कर्मचारी रवाना झाले आहेत. आज सकाळपासूनच धान्य गोदामात कर्मचारी अधिकारी व पोलीस यांची गर्दी झाली होती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले

       या निवडणुकीच्या मतदानासाठी  ३६३ मतदान केंद्रे आहेत.३६३ केंद्रासाठी ३६३ BU व ३६३ CU व १०८ राखीव अशी ४७१ मतदान यंत्रे तयार करण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रासाठी  ३६३ केंद्राध्यक्ष, ३६३ सहाय्यक केंद्राध्यक्ष, इतर अधिकारी ७२६ शिपाई ३६३ झोनल अधिकारी ३७ यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत .प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस अथवा एक होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ८२ मार्ग तयार करण्यात आले असून या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ४७ एस टी बस, ३५ जीप ठेवण्यात आल्या होत्या.

   निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजया पांगारकर यांनी वेळोवेळी स्पीकर वरून पोलीस नोडल अधिकारी यांना  साहित्य ताब्यात घेताना आपले कर्मचारी नेमून दिलेल्या पथकासोबत उपस्थित नाहीत असे वारंवार सांगून सुद्धा पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना बोलवून सूचना दिल्या व त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Post Views: 60
Previous Post

“डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा सोलापूरातून” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Next Post

अठरावा महानायक दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अठरावा महानायक दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) वार्षिक विवरणपत्र सेवार्थवर उपलब्ध

July 28, 2026

अभय योजनेत गाळे सीलचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने १४ कर्मचाऱ्यांवर दंड

July 28, 2026
महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 28, 2026

बैल सजविण्याच साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

July 28, 2026
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

July 28, 2026
मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

July 28, 2026
महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

July 28, 2026
सेवाभाव, नेतृत्व व युवकशक्तीचा संगम; लायन्स परिवाराचा संयुक्त पदग्रहण सोहळा उत्साहात

सेवाभाव, नेतृत्व व युवकशक्तीचा संगम; लायन्स परिवाराचा संयुक्त पदग्रहण सोहळा उत्साहात

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007763

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!