सोलापूर – पद्मविभूषण महानायक डॉ अमिताभ बच्चन सेवाभावी संस्था सोलापूर च्या वतीने यंदाही वर्षी महानायक दिनदर्शिका 18 वर्षे पूर्ण झाले असून अठरावा महानायक दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन महानायक आदरणीय श्री अमिताभ बच्चन यांच्या शुभ हस्ते जलसा या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल यांनी महानायक आदरणीय अमिताभ बच्चन यांना दिनदर्शिका चे प्रत्येक पान दाखवले व प्रत्येक पानावर डायलॉग ,व विविध फोटो बघून बहोत बढीया बहोत बढीया असे म्हणत आनंद व्यक्त केले व तसेच महानायक आदरणीय श्री अमिताभ बच्चन यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही सोलापूरला निघालो.
यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल ,सदस्य अंजन सज्जन,लक्ष्मण वलपोलु उपस्थित होते

























