Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिडको येथे माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in marathwada
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवीन नांदेड – रमाई आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट भीमवाडी यांच्यावतीने रमाई आंबेडकर जयंती महोत्सव दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात रमाई स्मारकाच्या भव्य मैदानात पार पडला. या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सिडको परिसरातील रमाई आंबेडकर स्मारक येथे रमाई चॅरिटेबल ट्रस्ट भिमवाडी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे गेली १३ वर्षापासून रमाई जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव राजू वाघमारे, सहसचिव राजू तायडे, कोषाध्यक्ष भंते राजरत्न सेनापती, सदस्य उत्तम डाकोरे, पंढरीनाथ सावळे, गोविंद सरोदे, सिद्धार्थ भालेराव, विलास वाघमारे, गयाबाई पवार यांचसह समाज बांधवांची मोठी संख्येने उपस्थिती होती. दरम्यान दुसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता भीमवाडी ते माता रमाई चौक स्मारक दरम्यान माता रमाई यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी माता रमाई चौक येथील रमाई पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून हजारो समाज बांधवांनी अभिवादन केले. त्यानंतर या ठिकाणी सायंकाळी ५ ते ९:३० दरम्यान बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे व सुप्रसिद्ध गायिका अंकिताताई नांदेडकर यांच्या मधुर गायनाच्या आनंद हजारो समाज बांधवांनी आनंद घेतला.

हा जयंती सोहळा पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे सचिव राजू वाघमारे व त्यांची पूर्ण कार्यकारिणी व तसेच गणपत भुरे, काशिनाथ कांबळे, उत्तम वाघमारे व भीमवाडी येथील श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले. तसेच सिडको हडको परिसरात तील ठिकठिकाणीच्या बुद्ध विहारात माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त माता रमाई आंबेडकर यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी अन्नदान व खेळ दान ठेवण्यात आले होते.

Post Views: 156
Previous Post

माता रमाईस लेझिम पथकाने दिली जयंती दिनी मानवंदना

Next Post

धाराशिव जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

धाराशिव जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान

ताज्या बातम्या

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

वाहनांना १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य; नियमभंग केल्यास १,००० रुपयांचा दंड #marathinews

May 16, 2026

जशी न्यायाची प्रक्रिया गुन्हेगाराला जाणवते, तशी पीडित कुटुंबीयांनाही जाणवायला हवी #marathinews

May 16, 2026
व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

May 16, 2026
खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

May 16, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866644

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697