Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून करून घ्यावी विकासकामे

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रभागाच्या विकासाची कामे करून घ्या. विनंती करूनही कामे होत नसतील तर ती कामे करून घेण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ठाम भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली. 

              त्यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत  प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील विकासकामांबाबत समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या प्रभाग चलो अभियानात भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांचे काम पाहणारे श्रीकांत गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून काम करण्याची ग्वाही दिली. 

        प्रभाग चलो अभियानादरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून याबाबत होणाऱ्या सततच्या आग्रहाचा यशस्वी परिणाम म्हणून कार्यकर्ते आणि मनपा अधिकाऱ्यांमधील सुसंवाद वाढीस लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभागात विकासकामे करत असताना अनेकदा कार्यकर्त्यांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी खटके उडतात. परिणामी, देखभाल दुरुस्तीची कामे, विकासकामे न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे सोलापूर महापालिकेचे अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी परस्परांचा सन्मान ठेवून शहर विकासाची कामे करावीत, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी ठाम भूमिका आमदार देवेंद्र कोठे या अभियानादरम्यान सर्वत्र मांडत आहेत. जनतेची कामे घेऊन येणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून सन्मान मिळाला पाहिजे असा आग्रह धरताना आमदार देवेंद्र कोठे हे कार्यकर्त्यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवावा अशी सूचना कार्यकर्त्यांना करत आहेत.

          शहरातील उर्वरित विकासकामांची माहिती घेऊन त्याबाबत भाजपचे बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी, शहर पदाधिकारी, नागरिक यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग चलो अभियान सुरू केले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना प्रभागात काम करताना येणाऱ्या अडचणी विचारून त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून मनपा अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना देण्यात येत आहेत.

       प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील विकासकामांबाबतच्या समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी प्रभाग चलो अभियान इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात घेण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सूचना केल्या.

        आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहर विकासाची कामे घेऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आला तर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सन्मानाने त्यांना खुर्ची द्यावी. त्यांचे फोन घ्यावेत. आणि त्यांना लागेल ते सहकार्य करावे. बूथ स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांनी सुचवलेली विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल तितका निधी आम्ही देणार आहोत. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखून त्यांच्याकडून विकासकामे करून घ्यावीत.

        यावेळी श्रीकांत गायकवाड या कार्यकर्त्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा योग्य मान ठेवून आगामी काळात काम करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगताच आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या कार्यकर्त्याचे जाहीरपणे कौतुक करत सर्वांना टाळ्यांचा कडकडाट करून अभिनंदन करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रशासनातील घटकांचा सन्मान राखत शहर विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचे अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.

Post Views: 35
Previous Post

महाशिवरात्रीनिमित्त १५×१६ फूट भव्य रांगोळी साकारली

Next Post

वारशाच्या प्रकाशात उजळला मार्डी : इंटॅकच्या दीपोत्सवातून इतिहास जागा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वारशाच्या प्रकाशात उजळला मार्डी : इंटॅकच्या दीपोत्सवातून इतिहास जागा

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809687

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697