Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवजन्मोत्सव महामंडळाच्या कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत कृष्णा स्पोर्ट्स क्लब, स्वामी विवेकानंद प्रशाला मानकरी

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in sports
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने शिवजयंती उत्वाचे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कबड्डी आणि खो-खो या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा अंतिम सामना स्वराज्य स्पोर्ट क्लब आणि श्रीकृष्ण संघात झाला.  

यामध्ये श्रीकृष्ण संघाने स्वराज्य संघावर मात केली.खोखोचा अंतिम सामना दमाणी प्रशाला आणि स्वामी विवेकानंद  प्रशाला यांच्यात झाला.यामध्ये स्वामी विवेकानंद प्रशालेने विजय मिळवला.

  रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी डाळींबी आड मैदान येथे दिवसभर रंगलेल्या या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपांत्य फेऱ्यांपर्यंत अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले. कब्बडी  स्पर्धाही तीन वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला. एमजी स्पोर्ट्स, विघ्नहर्ता स्पोर्ट्स, सुभाष तरुण मंडळ, अंजुमन क्रीडा मंडळ, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, ईगल स्पोर्ट्स क्लब, एकता स्पोर्ट्स क्लब, कृष्णा स्पोर्ट्स क्लब, जय भवानी स्पोर्ट्स क्लब, श्रीराम स्पोर्ट्स क्लब, माता स्वरूप राणे स्पोर्ट्स क्लब आदी संघांनी दमदार खेळ सादर केला. अंतिम सामना स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आणि कृष्णा स्पोर्ट्स क्लब यांच्यात प्रथम स समान गुण मिळाल्याने सामना टाय झाला.

प्रत्येक संघाला पाच चढाई करण्यास वेळ देण्यात आला. यामध्ये कृष्णा स्पोर्ट्स क्लब जादा गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.खो-खो स्पर्धेत देखिल 16 सघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये शरद पवार प्रशाला, दमाणी प्रशाला, व्हॅलेन्टाईन स्कूल, भारती  विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, राज मेमोरियल, विष्णुपंत कोठे स्कूल, तसेच ज्ञान ज्योती प्राथमिक प्रशाला यांचा समावेश होता.

अंतिम सामना दमाणी प्रशाला आणि स्वामी विवेकानंद विद्यालय यांच्यात झाला.यामध्ये स्वामी विवेकानंद प्रशालेने बाजी मारली. स्पर्धेचे उद्घाटन भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  कब्बडी स्पर्धेसाठी पंच म्हणून विनोद जाधव, संतोष जाधव, स्वाती पुंजाल, योगेश माने, सुवर्णा कांबळे, समीर विजापुरे  तर निरीक्षक म्हणून भक्ताज जाधव, खो- खो स्पर्धेसाठी जुबेर शेख, अक्षय पवार, शिवशंकर राठोड, समर्थ मेगे यांनी काम पाहिले

पारितोषक  विततण सोहळ्‌‍यास प्रमख पाहुणे म्हणून राजाभाऊ सरवदे, प्रशांत पाटील,दत्ता मुळे, हरीदास जाधव, बाळासाहेब वाघमारे, देवा उघडे, समाधान हावळे,पिंटू डावरे, नाना काळे, जयंवत सलगर, श्रीकांत घाडगे, अजित गायकवाड,राजाभाऊ काकडे उपस्थित होते. सामने  यशस्वी करण्यासाठी कब्बडी आणि खो-खो असोशिएशनच्या पदाधिकारी आणि सचिन स्वामी, देविदास घुले यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 35
Previous Post

नालंदा नगर बुद्ध विहार येथे नूतन नगरसेवक यांचा सत्कार

Next Post

विद्रोही संत रोहिदास महाराज यांची जयंती हरळय्या नगर येथे साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विद्रोही संत रोहिदास महाराज यांची जयंती हरळय्या नगर येथे साजरी

ताज्या बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मिळेनात ; क्रीडा पुरस्कारांची तारीख पे तारीख

April 29, 2026

नाहक बदनामी केली तर अब्रुनुकसानीचा दावा करणार अजय दासरी

April 29, 2026

महानगरपालिकेत लोकसभा हक्क दिन साजरा

April 29, 2026

उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे

April 29, 2026

आत्मशुद्धीच्या दिव्या तेजाने उजळलेली डब्ल्यू आय टी जैन टेंपलची पावन पहाट

April 29, 2026

मंठा तालुक्यात अर्धनग्न आंदोलन

April 29, 2026

सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

April 29, 2026

पेवा येथे १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837026

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697