सोलापूर – स्पंदन साहित्य मंडळ पुणे आयेजित बहुभाषिक साहित्य संमेलन ज्येष्ठ कवी बा ह मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य इ जा तंबोळी , ज्येष्ठ ब्यंगचित्रकार खलील खान , अय्यूब अहमद , अनिसा शेख , स्वागताध्यक्षा महमूदा शेख , इंतेखाब फराश , अनिस कुट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .
या वेळी ” “टिफीन बॉक्स ” फालीम शेख या दोन पुस्तकें ही प्रकाशन , करण्यात आले त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्य ज्येष कवी मुबारक शेख , उर्दू – मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू , निवृत प्राध्यपक बी एच करजगी , प्रा युसूफ शेख यांन “फखरेमिल्लत ” जीवन गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले । सुत्र संचलन बशीर काजी यांनी केले तर गौस पाशा शेख यांनी आभार मानले
यावेळी मुस्लीम कबीर , जाफर बांगी , शेख , शकील जाफरी . उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले






















