Saturday, May 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वेरीमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
February 22, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उदघाटन सोलापूरच्या वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रा.डॉ चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध करत उत्साहाने सहभाग नोंदविला. या शिबिरासाठी श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर, पंढरपूर, डॉ. हेगडेवार रक्त केंद्र, सोलापूर व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अशा ३ रक्तपेढ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

विशेष म्हणजे या उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग मिळून तब्बल ३३९ ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रासाठी अमूल्य योगदान दिले. यावेळी मान्यवरांनी रक्तदाते व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक केले तसेच समाजहितासाठी रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे हे ‘भव्य रक्तदान शिबिर’ अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमासाठी सौ. चव्हाण, संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा. अविनाश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, प्राध्यापक वर्ग तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Post Views: 21
Previous Post

इतिहासाने नोंद घ्यावी असे कार्य करा – ॲड.गजानन भाकरे

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्याच्यावतीने अनोखी शिवजयंती साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्याच्यावतीने अनोखी शिवजयंती साजरी

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केले स्वजनगणनेचे आवाहन #solapurnews #public #marathinews

May 2, 2026

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

May 2, 2026

संपूर्ण देश रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026

संपूर्ण महाराष्ट्र रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026
महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026
महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

May 2, 2026
खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

May 2, 2026
अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

May 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0841835

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697