अक्कलकोट – येथील उपलप विट्टल मंदिर येथे श्री संत गाडगे बाबा महाराज जंयती उत्सव परीट समाज बांधव कडून मोठया जल्लोष्यात साजरी करण्यात आला.
संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंती निमित्त परीट समाज बांधव कडून प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी परीट समाज अध्यक्ष राजु सोनटक्के, उपाध्यक्ष अविनाश माडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतिविधी चे संदीप कटकधोंड, सुनील सोनटक्के आदी समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित होते.























