Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील बाळवेस येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवारी हजारो भक्तगणाला महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आली.
यावेळी महाप्रसादाकरिता माडण्यात आलेल्या हांड्याचे विधिवत  पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महाप्रसाद देण्यात आला.  सकाळी साडे अकरा नंतर महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते .रात्री उशिरापर्यंत भक्तगणाला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरामध्ये पाच ते सहा हजार फक्त जणांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.

सकाळी सात वाजता भजनास सुरुवात करण्यात आली. बुधवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली हे भजन गुरुवारी सकाळी सात वाजता समाप्त झाले. या भजनामध्ये आठ मंडळ सहभागी झाले होते.

श्री मल्लिकार्जुन मंदिरांमधील हा यात्रा महोत्सव सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज स्वामी, उपाध्यक्ष शिवया वस्त्रद, सेक्रेटरी बाळासाहेब दर्गो पाटील, खजिनदार जयप्रकाश अमनगी , रेवणसिद्ध माळी, गौरीशंकर वाले, बसवराज ऊळागड्डे, शिवानंद भीमदे, सुभाष सरसंभी, शैलेंद्र लिंबूतोटे, रमेश वाले, संजय वाले, पुजारी निलप्पा वाले, मुरगेंद्र वस्त्रद , राजू स्वामी, सुरेश कुडल, गुरुनाथ कुदळे, इराप्पा कुदळे, अशोक मेत्रे यांच्यासह सर्व मल्लिकार्जुन भक्तगण परिश्रम घेत आहे.

आज गुढीपाडव्यानिमित्त निघणार पालखी मिरवणूक संध्याकाळी सात वाजता श्रीमल्लिकार्जुन मंदिर येथून पालखी मिरवणूक निघणार असून ही मिरवणूक टेलिफोन भवन, मंगळवार पेठ पोलीस चौकी ,मधला मारुती, टिळक चौक, कसबा, होटगी मठ चौक मार्गे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये समारोप करण्यात येणार आहे. या पालखी तरुणकेमध्ये हजारो भक्त पण सहभागी होतात.

Post Views: 71
Previous Post

शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणी पुरवठा तीन दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे

Next Post

लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

ताज्या बातम्या

तातडीने आदेश काढून करणार मदत मुख्यमंत्री फडणवीस #viral #solapurnews

September 23, 2026

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आजअभूतपूर्व गोंधळ#viral#solapurnews

September 23, 2026

दरोडयाच्या प्लॅनिंग मध्ये असतानाच पोलिसांनी घेतले ताब्यात

September 23, 2026

सोलापूरच्या सुशील महादेव यांनी तयार केला मांजर चित्रपट…

September 23, 2026
ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

September 23, 2026

माता रमाईच्या पुतळ्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून तीन लाख तर पी.बी. ग्रुपकडून पाच लाख

September 23, 2026

अकलूज परिसरात दमदार पावसाच्या आगमन

September 23, 2026

शहरातील तहसिल कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक कोंडी पोलीसांनी हटविली

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1248522

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!