Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 
0
SHARES
172
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव ता.(करमाळा) येथील सांस्कृतिक कार्यक्रम दिं.16 रोजी पंचायत समिता सदस्या सौ. सोनालीताई तकिक  व शिक्षण विस्तार  अधिकारी श्री.जयवंत  नलवडे साहेब यांचे हस्ते उद्घाटन करुन संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊमाता , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  यांचे प्रतिमेचे पूजन करून झाली.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी विद्यमान पंचायती समिती सदस्या सौ.सोनाली ताई तकिक, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे साहेब यांनी पालक -माता विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुकाअध्यक्ष श्री महेश बोराडे,सरपंच सौ आशाताई गुटाळ,माजी पोलीस उपनिरीक्षक श्री बलभीम सोपान बोराडे,ग्रामपंचायत सदस्य  श्री शिवाजी गायकवाड, सौ शशिकला पाटील ,शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविराज शिंदे,उपाध्यक्ष श्री भैरवनाथ शिनगारे , शिवाजी भोरे,मा. ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्तुद, युवक नेते अमोल बोराडे,  आदिवाशी समाज पकल्प  नियोजन आढावा समिती ,मुंबई  बोरीवली चे अध्यक्ष श्री.राजेंद्र पवार ,संतोष गुटाळ, युवक नेते बालाजी बोराडे ,युवक नेते अक्षय पाटील व चिखलठाण केंद्रातील सर्व शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुलांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण अशा विविध गाण्यातून सामाजिक संदेश दिला या कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी भरभरून देणगी दिली. 73 हजार रुपये  देणगी जमा झाली.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका तथा चिख लठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ वंदना पांडव मॅडम शाळेतील शिक्षक श्री बापूराव तकिक तसेच श्री प्रदीप आव्हाड सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदकिशोर वलटे यांनी केले .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री भारत पांडव साहेब,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्तुद, साऊंड सिस्टिम ऑपरेटर श्री सुभाष लगस,शिवगर्जना प्रतिष्ठान केडगाव,भैरवनाथ मित्र मंडळ केडगाव शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांचे  व देणगीदारांचे आभार श्री प्रदीप आव्हाड सर यांनी मानले.

Post Views: 314
Previous Post

आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

Next Post

ऑनलाइन बुकिंगनंतर ओटीपीद्वारे ९६ तासांत घरपोच गॅस सिलिंडर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऑनलाइन बुकिंगनंतर ओटीपीद्वारे ९६ तासांत घरपोच गॅस सिलिंडर

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958663

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!