Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ईद गाह मैदानाचे लवकरच सुशोभीकरण करणार – आ. उत्तमराव जानकर

तरुण भारतbyतरुण भारत
March 22, 2026
in editor
0
ईद गाह मैदानाचे लवकरच सुशोभीकरण करणार – आ. उत्तमराव जानकर
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – मागील संपूर्ण महिनाभर रमजानचे रोजे केल्यानंतर 31 वा दिवस म्हणजेच हिजरी सनानुसार  शव्वालच्या एक तारखेला रमजान ईद साजरी केली जाते त्या अनुषंगाने अकलूज येथील नीरा नदी काठी असलेल्या भव्य इदगाह मैदानावर अकलूज आणि परिसरातील  हजारो मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईदचे नमाज अदा केली 

    प्रारंभी हाफिज झाकीर हुसेन सहाब यांनी  ईदची नमाज अदा करून प्रवचन केले  तर खुत्बा जनाब रमजान मदारी यांनी दिला 

     याप्रसंगी बोलताना हाफीज जाकीर हुसेन म्हणाले की आपला देश म्हणजे समता ,एकता बंधुत्वाचे प्रतिक असून जगात आपल्या देशासारखी एकता कोठे दिसून येत नाही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या उत्साहात सहभागी होऊन शुभेच्छा देतात ही आपल्या देशाची संस्कृती आहे 

      याप्रसंगी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर ,आमदार रणजित सिंह मोहिते पाटील ,नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, शिवतेजसिंह मोहिते पाटील नगरसेवक -विशाल मोरे विलास क्षीरसागर ,पृथ्वीराज अंबुरे नाशिक आबा सोनवणे, नगरसेवक योगेश  गांधी  मोहसीन शेख अजहर शेख ,  तसेच लालासाहेब आडगळे आदी मान्यवर उपस्थित होते 

       या. ईद निमित्त ईदगाह मैदानावर आल्यानंतर ईदची नमाज पडण्यासाठी समाज बांधवांना खडबडीत जाग्यामुळे त्रास सहन करुन असुविधेचा सामना करावा लागत आहे गेली अनेक वर्ष अशाच खडबडीत जागेत समाज बांधव नमाज अदा  करतात त्यामुळे समाजात एक निराशा जनक भावना निर्माण झाली होती मात्र आमदार उत्तमराव जानकर आणि उपनगराध्यक्ष- शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी ईदगाह  मैदानात सोयी सुविधा आणि सुशोभीकरणाचे आश्वासन दिल्याने समाज बांधवात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेअसुन समाजाच्या आशा पल्लवीचे झाले आहेत

     अकलूज नगर परिषदेने मागील आठवड्यात ईदगाहाची रंगरंगोटी केली मात्र ती अर्धवट केली असल्याने  ईदगाह चे मिनार आहेत असेच असून त्याची रंगरंगोटी केली नसल्याने समाजात नाराजीचा सूर दिसून येत होता  तोंडाला पाणी पुसण्याची काम नगरपरिषदेने केले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे आगामी काळात या इसगाह  मैदानाचे सुशोभीकरण करून खडबडीत जागेत पेविंग ब्लॉक बसवावे अशीही मागणी समाज बांधवातून होत आहे.होत आहे

     या रमजान ईद प्रसंगी मागील गेली 32 वर्ष रमजानचे रोजे करत असलेले हिंदू बांधव “सुरेश भाऊ गंभीरे “यांचा यावेळी अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला 

    या ईद निमित्त अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Post Views: 31
Previous Post

“शेतकरी, रस्ते आणि शिक्षणाला प्राधान्य; विकासाला गती देणार” – अध्यक्ष दीपक वैद्य

Next Post

निसर्गवेड्याचा ‘ध्यास’ अन् रोड झाला ‘झळाळता’ हिरवागार!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
निसर्गवेड्याचा ‘ध्यास’ अन् रोड झाला ‘झळाळता’ हिरवागार!

निसर्गवेड्याचा 'ध्यास' अन् रोड झाला 'झळाळता' हिरवागार!

ताज्या बातम्या

महापौरांनीच हाकलुन लावले #marathinews #viral #maharashtranews

July 5, 2026
प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959133

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!