Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यात्रेसाठी सोंगांच्या गाड्यांची जय्यत तयारी… १०० स्वयंसेवक, २५० कलाकार सज्ज

तरुण भारतbyतरुण भारत
April 25, 2026
in editor
0
यात्रेसाठी सोंगांच्या गाड्यांची जय्यत तयारी… १०० स्वयंसेवक, २५० कलाकार सज्ज
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेस बुधवारपासून (दि. २९) उत्साहात सुरुवात होणार असून, ही यात्रा तब्बल सहा दिवस चालणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात सोंगांच्या गाड्यांची जय्यत तयारी सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. यात्रोत्सवामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

                 मोडनिंब येथील सोंगांच्या गाड्यांमधून सामाजिक, ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक विषय आधुनिक, पौराणिक आणि डिजिटल स्वरूपात आकर्षक पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. विविध वेशभूषा आणि सोंगांमुळे यात्रेला विशेष रंगत चढणार आहे.यामध्ये पौराणिक, आधुनिक आणि डिजिटल सोंगांच्या गाड्या विशेष आकर्षण ठरणार आहेत. या देखाव्यांसाठी गावातील तरुणांनी दीड महिन्यापासून मेहनत घेत विविध सोंगे सजवली आहेत. सौदागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेली ही देखावे यात्रेत उठून दिसणार असून, भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहेत. शहरातून निघणारी सोंगांच्या गाड्यांची मिरवणूक सुमारे ३ ते ४तास चालणार असून, ‘नरसिंह महाराजांचा देखावा’ आणि ‘डायनासोर’ सोंग विशेष चर्चेत राहणार आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच नजर या सोंगाच्या गाड्यांवर खिळून राहणार आहे. भगवान शंकर, नरसिंह महाराज, डायनासोर, कोंबडा आदी सोंगांनी सजलेल्या सुमारे २५ ट्रॅक्टर व बैलगाड्या गावाची प्रदक्षिणा होते. 

           श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या पुढाकारातून श्री वेताळ देवस्थान यात्रोत्सवात आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, मोडनिंब येथे सोंगांच्या गाड्यांद्वारे पर्यावरणपूरक, पारंपारिक आणि स्वच्छतेचा संदेश दिला जात असून, ही संकल्पना इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

बालरूपी गणेश, १५ फुटी मोर, कोंबड्यांची झुंज, २४ फूट डायनासोर; ठरणार आकर्षण 

बालरूपी गणेश, शंकर-पार्वती, बालरुपी कार्तिक आकर्षण ठरणार आहे. १५ फूट मोर, १३ फूट बाहुली, ‘भुताचा सापळा’, १५ फूट नरसिंह अवतार आणि २४ फूट डायनासोर यांसह विविध देखावे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. अघोरी व कथकली सोंगांमुळे यात्रेला अधिकच रंगत येणार आहे.२० फूट कोंबड्यांची झुंज हेही विशेष आकर्षण ठरणार आहे.सुमारे ३० ट्रॅक्टर व बैलगाड्या गावाची प्रदक्षिणा करणार आहेत.

१०० स्वयंसेवक, २५० कलाकार; २५ ट्रॅक्टर-३० बैलगाड्यांतून भव्य यात्रेची जय्यत तयारी

श्री वेताळ देवस्थान यात्रेसाठी सुमारे १०० स्वयंसेवक आणि २०० ते २५० कलाकार सहभागी होणार असून, यासाठी दीड महिन्यापासून जय्यत तयारी सुरू असून आता अंतिम टप्प्यात आहे. सोंगांच्या गाड्यांसाठी सुमारे २५ ट्रॅक्टर आणि ३० बैलगाड्यांचा वापर करण्यात येणार असून, या सर्वांच्या समन्वयातून यात्रेचे आयोजन भव्य व दिमाखदार होणार आहे.

Post Views: 48
Previous Post

पाणीटंचाईवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांची उजनी कालव्यातून बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

Next Post

जलतारा योजनेमुळे भूजल पुनर्भरणास चालना; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – दीपक वैद्य

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जलतारा योजनेमुळे भूजल पुनर्भरणास चालना; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – दीपक वैद्य

जलतारा योजनेमुळे भूजल पुनर्भरणास चालना; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – दीपक वैद्य

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915748

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697