Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मग चार महीन्यात मी कीती काम करणार – नगराध्यक्षा जयश्री भिसे

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
मग चार महीन्यात मी कीती काम करणार – नगराध्यक्षा जयश्री भिसे
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – पत्रकार परिषद घेवून नगराध्यक्षा काही काम करत नाहीत असे तुम्ही म्हणता , मग चार महीन्यात मी कीती काम करणार असे भर सभाग्रहात नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी सांगून तुम्ही तीनशे कोटी चे काय केले असे म्हणताच राष्टृवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचे गट नेते समिर मुलाणी यांनी ते जिल्हाप्रमुखांना विचारा ठणकावून सांगताच सभाग्रह शांत झाले.

            @ मागील पाच -सहा दिवसापासुन शिवसेना राष्टृवादी काँद्रेसमधील नगराध्यक्षा जयश्री भिसे व गटनेते समिर मुलाणी यांच्यातील एकमेकावर शहराच्या विकास कामावरून वाद -प्रतिवाद,दावे -प्रतिदावे प्रसार माध्यमावर येत आहेत. याचे पडसाद आज कुर्डूवाडी न.पा.च्या के.एन.भिसे सभाग्रहात आयोजीत सर्वसाधारण सभेमध्ये प्रखर्शाने दीसुन आले.आज कुर्डूवाडी नगरपालिकेची नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी सर्वसाधारण सभा आयोजीत केली होती.यावेळी उपनगराध्यक्षा सविता जगताप, मुख्याधिकारी सचिन तपसे उपस्थीत होते.

            @ नेहमीप्रमाणे नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी सर्वसाधार सभेमध्ये दोनच विषय चर्चेला ठेवले होते.यामध्ये भटक्या कुत्र्यांचे बीजलसिकरण, व अनुकंपामधील कामावर घेण्याबाबतचा विषय होते.यातील लसिकरणाचा एकच विषय मंजूर करण्यात आला.

         @ सभेच्या सुरवातीला कक्ष अधिकारी बापू चोभे यांनी विषय वाचन केले.यावेळी गटनेते समिर मुलाणी यांनी नगराध्यक्षांना तुम्ही पत्रकार परिषद घेवून राष्टृवादी काँग्रेसचे नगरसेवक सहकार्य न करता विरोध करता असे सांगीतले. यावर नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी अगोदर तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणी नगराध्यक्ष काही काम करत नाहीत व जाहीर शंभर दिवसाचा आढावा मागीतला .या तुमच्या पवित्र्यामुळे मी प्रत्रकार परिषद घेतली अन तीनशे कोटीचा हीशोब मागीतला.

         @ नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी तीनशे कोटीचा विषय काडताच त्याचे काय केले हे धनंजय डिकोळे यांच्याकडे हातवारे करून शिवसेना जिल्हाप्रमुखांनाच विचारा असे सभाग्रहात सांगीतले. यावेळी शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी देखील डिकोळे यांच्याकडे पाहुन ‘अलिबाबा ‘ असा उल्लेख करत त्याला सर्व माहीती आहे असे एकेरी म्हटले. सभाग्रहातील वाद वयक्तीक स्वरूपामध्ये जात आहे हे पाहताच आणी तीनशे कोटीच्या विषयाला बगल देण्यासाठी जिल्हाप्रमुख व नगरसेवक धनंजय डिकोळे यांनी तातडीने बोलण्यास उभे राहीले व आपल्या सर्वांना शहराचा विकास करावयाचा आहे.सर्वजन एकत्र बसू या. सर्वजण एकत्र आलो तरच सर्वांची कामे होतील नाहीतर अडचणीच होतील त्यामुळे  दोन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी भिसे यांच्याकडून डिकोळे यांनी टाळीसाठी हात पुढे केला असे चित्र सर्वांना पहायला मीळाले.

            @ एकत्रीत येवून काम करण्याची भाषा जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी करताच समिर मुलाणी यांनी सहा कोटीच्या प्रमा रध्द करा व नव्याने सर्व नगरसेकांच्या वार्डासाठी तीस -तीस लाखाचे वाटप करा असा खोडा घातला.यावर नगराध्यक्षांच्या वतीने डिकोळे यांनी यावर सभाग्रहाबाहेर आपण सर्वजण बसुन चर्चेतून निर्णय घेवू असे सांगून वेळ मारून नेहली.

         @ गटनेते समिर मुलाणी यांच्याकडे पाहुन नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी ‘ मी कोणाचेही काम अडवले नाही.हव तर उपनगराध्यक्षा सविता जगताप,नगरसेवक अमर माने, पल्लवी कांबळे यांना विचारा. त्यांनी आणलेल्या प्रत्येक कामावर मी सही केली आहे. यावेळी भगवान महावीर पथ,बसवेश्वर महाराज पथ यांचे नामांतराचे विषय आयत्यावेळी घ्यावेत अशी विनंती करून पालीकेत कामगार कमी व मुकादम जादा झाले असल्याबध्दल नाराजी व्यक्त केली.यावर भिसे यांनी पुढच्यावेळी पाहु असे सांगीतले. दरम्यान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या मोबाईलवर गटनेते समिर मुलाणी हे हज यात्रेसाठी चालले असल्याचे मेसेजद्वारे कळवून त्यांचा सत्कार घेण्याचे कोणालाही न कळता सांगीतले.त्याप्रमाणे जयश्री भिसे यांनी मुलाणी यांना शुभेच्छा देवून सत्कार केला.

@ चौकट—

         लोकवस्ती नसलेल्या ठीकाणी सहा कोटी रूपये मंजूर आहेत.डी.पी.डी.सी.च्या त्या निधीचे सर्व नगरसेवकांना समान निधीचे वाटप झाले तर त्या नगरसेवकांना आपआपल्या वार्डातील कामे करता येतील.जर असे होत असेल तर कुर्डूवाडी शहराच्या विकासाठी आम्ही एकत्र येवून सहकार्य करण्यास तयार आहे अन्यता नाही.

समिर मुलाणी 

गटनेता राष्टृवादी काँग्रेस. (अ.प.)

@ चौकट—

      मी शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्याकडून डीपीडीसी तुन सहा कोटी निधी आणला.मी विकासासाठी काम करत आहे.झालेल्या प्रमा रध्द होणार नाहीत.विरोधकांनी चौदा जणांच्या सह्यानिशी डीपीओ सोलापूर यांच्याकडे प्रमा रध्द करण्याची मागणी केली आहे.त्यांनी रध्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणी मी विकासाठी जास्तीत जास्त निधी मीळवण्याचा प्रयत्न करत आहे.मी कोणत्याही प्रमा रध्द करणार नाही.आणी आजही राष्टृवादीच्या नगरसेवकांनी माझ्याकडे आणलेल्या कामाला विरोधही केला नाही. त्यांचे लगेच काम करुन दीले आहे. तसे पाहीले तर त्यांच्याशिवाय आमचे काही अडणारच नाही पण आमच्याशिवाय त्यांचे अनेक कामे अडणार आहेत.

जयश्री भिसे नगराध्यक्षा कुर्डूवाडी न.पा.

Post Views: 33
Previous Post

समृद्धी स्पोर्ट्सचे किशोर, किशोरी उपांत्य फेरीत

Next Post

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

June 19, 2026
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

June 19, 2026

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 19, 2026

तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

June 19, 2026

आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार संजय केनेकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  

June 19, 2026
ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

June 19, 2026
शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

June 19, 2026

सीसीटीव्ही चा प्रश्न ऐरणीवर, चोरीचा छडा लावण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान?

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0922724

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697