Sunday, May 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित पिलीव ता माळशिरस येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलिपे ज्युनियर कॉलेजचा फेब्रुवारी/मार्च २०२६ चा एसएससी (SSC) परीक्षेचा निकाल ९४.६३ टक्के लागला असून विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.

​

​या वर्षी माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १९४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ९४.६३ टक्के इतका लागला आहे.

​विद्यालयात ​प्रथम क्रमांक  कु. श्रावणी औदुंबर बुगड (४७४/५०० गुण – ९४.८०%).

​द्वितीय क्रमांक: कु. श्रुती सिद्धिविनायक वाघमारे (४५४/५०० गुण – ९०.२०%).

​तृतीय क्रमांक: कु. श्रेया संतोष सावळजकर (४५०/५०० गुण – ९०.००%) यांनी पटकवला.

​या दैदिप्यमान यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी सदस्य संग्रामसिंह जहागिरदार,गणेश पाटील,संग्राम पाटील आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय पाटील यांनी कौतुक केले आहे.

​तसेच विद्यालयाचे प्राचार्य  बागल ए.एस. पर्यवेक्षक, मासाळ जे.एस., वरिष्ठ लिपिक  भोरकडे टी.सी. यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पिलिव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 31
Previous Post

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

ताज्या बातम्या

मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये डोक्यात खुपसलेला कोयता घेऊनच तरुण उपचारासाठी दाखल झाला होता #viral

May 10, 2026
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

May 10, 2026
“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

May 10, 2026
लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

May 10, 2026
डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

May 10, 2026
धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

May 10, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

May 10, 2026
श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0856182

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697