Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादी पक्षाच्या माळशिरस आणि उत्तर सोलापूरच्या निरीक्षकपदी नागेश फाटे

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
राष्ट्रवादी पक्षाच्या माळशिरस आणि उत्तर सोलापूरच्या निरीक्षकपदी नागेश फाटे
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यात नूतन जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी निवडीसाठी तालुका निरीक्षकांच्या निवडी शनिवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग, व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्यावर माळशिरस आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर ,राज्य प्रवक्ते महादेव तळेकर, राज्य उपाध्यक्ष हरिदास रणदिवे, राज्य महिला उपाध्यक्ष कोमलताई ढोबळे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, मृदुला तळेकर, विनंती कुलकर्णी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, जिल्हा उपाध्यक्ष सौदागर जाधव, युवती अध्यक्ष विश्रांती कुलकर्णी, पंढरपूर तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पक्षातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल व सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवून पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी पक्षातील अनुभवी नेतेमंडळींना पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी घेण्यात आली आहे. पक्ष निरीक्षकाच्या माध्यमातून तालुकास्तरावर बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. यामध्ये शेवटच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून आगामी काळात तालुका पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

Views: 83
Previous Post

२३ वर्षांनी एकत्र आले विवेक वर्धिनी विद्यालयाचे माजीविद्यार्थी

Next Post

पोपटराव देशमुख यांना चैतन्य हास्य योग मंडळातर्फे श्रद्धांजली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पोपटराव देशमुख यांना चैतन्य हास्य योग मंडळातर्फे श्रद्धांजली

पोपटराव देशमुख यांना चैतन्य हास्य योग मंडळातर्फे श्रद्धांजली

ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त मोफत व्यंगचित्र स्पर्धा!

November 15, 2026

#solapurnews #radakrishna #shorts #viralvideo

November 15, 2026

#breakingnews #solapurnews #death #pandarpur #maharashtra

November 15, 2026

विहिरीचे काम ठरले काळ; चार मजुरांचा दुर्दैवी अंत!

November 15, 2026

अन्नकूट लाभ पंचमी श्री द्वारकाधीश मंदिर सोलापुर

November 15, 2026

#kashi #sanatandharma #shorts #kalburginews

November 14, 2026

#breakingnews #bishnoi #crimenews #solapurnews #solapurbreaking

November 14, 2026

#solapurnews #banking #shorts #viralvideo

November 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1517321

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!