Sunday, July 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ATSE परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठो) शाळेचे ६१ विध्यार्थी गुणवत्ता यादीत

तरुण भारतbyतरुण भारत
May 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – ATSE स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठो )शाळेने घवघवीत यश मिळविले असून शाळेचे तब्बल ६१ विध्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यात राज्यात २ जिल्हयात २ तर केंद्रात तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. शाळेतील इयत्ता १ ली चा विध्यार्थी चि. आरुष अमोल शिंदे हा राज्यात तिसरा आला आहे तर इयत्ता २ री ची विध्यार्थीनीं कु. स्वरा सुहास खोडवे ही राज्यात चौथी आली आहे. इयत्ता २ री चा श्रेयश सोमनाथ लोकरे हा जिल्ह्यात प्रथम,राजवीर किरण खोडवे हा जिल्ह्यात ३ रा, शहाजी ठोगे हा जिल्ह्यात ५ वा तर इयत्ता ५ वी चा सर्वज्ञ सतीश वाघ हा जिल्ह्यात ६ वा आला आहे. या शिवाय ५५ विध्यार्थी केंद्रात चमकले आहेत. या सर्व विध्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल काळे यांचेसह प्रभाकर काटे,  रामचंद्र बरचे, आनंद घाडगे, हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुणे, श्रीमती बेबीनंदा खडबडे, श्रीमती सुवर्णगौरी शिंदे, श्रीमती मीरा गरड, श्रीमती दिपाली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिपक वैद्य, गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, विस्तार अधिकारी बालाजी नाटके, केंद्रप्रमुख शिवाजी कांदे, धनाजी जाधवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य,सरपंच मधुकर वैद्य,उपसरपंच सौ.मीनल ठोगे,माजी सरपंच विजय ठोगे, माजी उपसरपंच सुंदरराव पाटील, संदीप बोटे, आण्णासाहेब लुंगसे यांनी सर्व विध्यार्थी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 37
Previous Post

चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका  

Next Post

ITSE परीक्षेत अनघा काळेचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ITSE परीक्षेत अनघा काळेचे यश

ITSE परीक्षेत अनघा काळेचे यश

ताज्या बातम्या

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

July 19, 2026
न्यासाकडून संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता पूर्ण महाप्रसाद – कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले

न्यासाकडून संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता पूर्ण महाप्रसाद – कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले

July 19, 2026
शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान 

शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान 

July 19, 2026
गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांची सांगोला विद्यामंदिरला सदिच्छा भेट

गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांची सांगोला विद्यामंदिरला सदिच्छा भेट

July 19, 2026

अमरावतीच्या ज्ञानेशकन्या  संत गुलाबराव महाराज पालखीचे  बार्शीत स्वागत

July 19, 2026
कार चालकावर गोळीबार प्रकरणी  आणखी एकाला अटक – अटकेतील आरोपींची संख्या पाचवर

कार चालकावर गोळीबार प्रकरणी  आणखी एकाला अटक – अटकेतील आरोपींची संख्या पाचवर

July 19, 2026
दु:ख आणि दारिद्र्याच्या परिघातून नखाळीची निर्मिती झाली -डॉ. रणधीर शिंदे 

दु:ख आणि दारिद्र्याच्या परिघातून नखाळीची निर्मिती झाली -डॉ. रणधीर शिंदे 

July 19, 2026
महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0986533

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!