
माळशिरस – माळशिरस शहरात मुस्लिमांचा सण बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली बकरी ईद निमित्त आज सकाळी नगरपंचायत चौकाजवळ असलेल्या जामा मशीद मध्ये सर्व मुस्लिम बांधव एकत्र जमा झाले त्यानंतर प्रार्थना म्हणत नगरपंचायत चौक मुख्य बाजारपेठ पुणे पंढरपूर मार्ग वरून फुलेनगर येथे असलेल्या ईदगाह मैदानात सर्व बांधव गेले तेथे मौलाना अब्दुल मोहित बरकाती यांनी नमाज पठण केले नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेका शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाज दफन भूमीत जाऊन आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करण्यात आली
Post Views: 17