सांगोला – सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय येथे सांगोला विद्यामंदिरच्या एसएससी बॅच २००३ च्या वतीने प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे, डॉ.शैलेश डोंबे, प्रा.गणेश पैलवान, मुकुंद हजारे, शारीख तांबोळी, अमोल शिवशरण, संदेश ताटे, डॉ.असलम सय्यद, संदीप कोळवले, दत्तात्रय गडदे, श्रीकांत कांबळे, अमोल गाडे, तेजस कुरकुटे, नीलकंठ शिंदे, इकबाल शेख, मयूर ढोले, सुहास देशमुख, देवकुमार देशमाने, उदय घोंगडे, आशिष पाटणे, श्रीशैल्य घोंगडे, रविशंकर बिराजदार उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11