सोलापूर – अक्कलकोट रोड उषा लाऊन येथे हरि ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेचे 17 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होऊन खालील पदाधिकाऱ्यांची निवड सन 2026-27 सालाकरीता निवड करण्यात आली
अध्यक्ष बालाजी जंगम, उपाध्यक्ष इराण्णा चांशेटी, सचिव प्रकाश पुल्ली , सह सचिव विनायक सिद्धंम , यांची एकमताने निवड करण्यात आली सदर सभा खेळीमेळीचा वातावरणात फार पाडली
जुलै महिन्यात श्री शेगाव गजानन महाराज पालखी सोलापूर मुक्कामी येणार सदर वारीतील वारकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे महाप्रसाद देण्याचे ठरले
सदर सभेला हिरालाल धुळम शिवप्रकाश चव्हाण गिरीश शंकू जगदीश बोमद्याल अंबादास जक्कन शिवराज मेरगू श्रीनिवास मादास शेखर इराबत्ती रुक्मणसा दौलताबाद शिरीष कोल्हापुरे राजू मा मद्याल उपस्थित होते
Post Views: 11