सोलापूर – कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रश्नाला सुनील
नगर सोलापूर येथे आज रोजी ॲमेझॉन लेडीज ग्रुपचे अध्यक्ष सौ माधवी अंधे ताई व सोलापूर ग्रीन मिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने
वटपौर्णिमा निमित्त वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी एकूण दहा महावृक्ष देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत दंडी हे होते सध्या सोलापुरात मध्ये लोकसंख्या प्रमाणे वृक्ष लागवड कमी प्रमाणात आहे त्यामुळे ऑक्सिजन सुद्धा कमी प्रमाणात मिळतो जागोजागी वृक्षारोपण करावी असे दंडी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केली सदर कार्यक्रमाला ललिता सिंगम विश्वास गज्जम अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते सर्व पाहुण्यांचा आधार युक्त स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका अंबुबाई सिद्राम पोतू मॅडम यांनी केले त्यावेळी शाळेचे आवडते विद्यार्थी व सतत झटणारे शाळेतील शिपाई मामा बाळासाहेब म्हमाणे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत चौगुले साहेब यांच्या परवानगीने वृक्ष संगोपन करणार आहोत
Post Views: 36