सोलापूर – तरूण भारत चे जाहिरात व्यवस्थापक मनोहर यांचे वडील भानुदास मलय्या बायनी वय 75 वर्षे रा. जुना विडी घरकुल, सोलापूर. यांचे अल्पशा आजाराने रात्री 11:30 दरम्यान निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रहात्या घरापासून दुपारी 1 वाजता निघणार आहे.

अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी येथील पद्मशाली स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे.


















