अक्कलकोट – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे १०६ व्या जयंतीचे अवचित्य साधून, ग्रुप ग्रामपंचायत सांगवी, बसवनगर येथे, भारतीय लहुजी सेनेच्या वतीने स्वामी भक्त नरेश अहिर यांच्या हस्ते शाळेत विद्यार्थ्याना वह्याचे वाटप करण्यात आले मुलाना बिस्किटे वाटप करण्यात आली
याप्रसंगी भारतीय लहुजी सेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे
शाळेचे मुख्याध्यापिका, चंद्रकला धडके, सहशिक्षक पिरप्पा नडाटे, राजश्री कोरे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सुरेखा दुपारगुडे, यशोदा थोरे,
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, संतोष नाईक बावणे, श्रीकांत पाटील, हमीद ढलाईत, रत्नाकर सनके
भारतीय लहुजी सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल झंपले, लखन पाटोळे, पत्रकार रमेश भंडारी, स्वामीराव गायकवाड ज्येष्ठ पत्रकार हेमंत गंवडे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
Post Views: 26