पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून व 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवशंकर प्रतिष्ठान व बहुजन समाजाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचा प्रारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व इतर महापुरुषांच्याही प्रतिमांचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार, शंकर काळे ,किशोर लोखंडे ,तानाजी लोखंडे ,सारंग बनसोडे, राजेंद्र करांडे ,माजी सदस्य अविनाश जेऊरकर ,रणधीरसिंग उर्फ भैय्यासाहेब जामदार ,सोमनाथ देशमुख ,नितीन कपने, कुमार लोखंडे ,सागर भैस , महेश वाघमारे ,आदित्य भिसन, आबा बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .यावेळी सांगोल्याच्या रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलनाचे उत्कृष्ट कार्य केले यावेळी रेवनिल ब्लड बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला .यावेळी शिवशंकर प्रतिष्ठान व शिवशंकर गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये किशोर लोखंडे, सारंग बनसोडे ,तानाजी लोखंडे ,
गुदा काळे ,शिवशंकर प्रतिष्ठान व शिवशंकर गणेश मित्र मंडळाच्या वतीने रक्तांशीबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष सुनील अण्णा काळे उपाध्यक्ष अक्षय लोखंडे, संस्कार बोडरे ,खजिनदार तुषार साठे, इंद्रजीत लोखंडे ,मिरवणूक प्रमुख ओंकार लोखंडे ,दीपक पवार रणर्जीत करडे ,सचिव सोहम लोखंडे ,अण्णा माने ,लेझीम प्रमुख मानव वाघमारे, शुभम लोखंडे ,कार्यकर्ते बाळू काळे चैतन्य लोखंडे, नयन लोखंडे विजय लोखंडे ,बबन माने, कैलास माने, बादल काळे सुनील उर्फ सोन्याकाळे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटो
थोर साहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे व थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करताना संग्राम सिंह जहागिरदार,किशोर लोखंडे,गुदा काळे ,राजेंद्र करांडे ,अविनाश जेऊरकर, रणधीर सिंग जामदार, नितीन कपने ,सागर भैस, तानाजी लोखंडे, महेश वाघमारे ,समशेर सिंग राजपूत सारंग बनसोडे कुमार लोखंडे ,, सारंग बनसोडे ,शिवशंकर प्रतिष्ठानचे शिवशंकर गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते
Post Views: 17