Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा –         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in mumbai
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

          

            मुंबई : ठाणे येथील कासारवडवली-मोगरपाडा गाव परिसरातील २० मीटर रुंद आणि ७८० मीटर लांबीच्या डी.पी. रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी सामंजस्याने चर्चा करून पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            या रस्त्याच्या ७८० मीटर लांबीपैकी सुमारे १८० मीटर जागा ताब्यात आली असून उर्वरित ६०० मीटर जागेसाठी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. उर्वरित जागा ताब्यात घेण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

            या रस्त्याचा उपयोग स्थानिक नागरिकांसाठीच होणार असल्याने स्थानिकांशी संवाद साधून सामंजस्याने प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा  बनसोडे यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि सर्वांच्या सहकार्याने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            एमएमआरडीएकडून या रस्त्याच्या कामासाठी मेसर्स गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कामात अडथळे येत असल्याचे  निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन काम सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच कासारवडवली येथील रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला ठाणे महानगरपालिकेने आवश्यक सूचना द्याव्यात, असेही निर्देश देण्यात आले.

Post Views: 4
Previous Post

‘फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

August 19, 2026
कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
स्वेरीमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वेरीमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा

August 19, 2026
पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन जाहीर

पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन जाहीर

August 19, 2026

माढा तालुक्यातील लऊळ येथे शेतजमीन मोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी

August 19, 2026

तीन महिन्यांपासून ९०० वैद्यकीय बिलांच्या फायली धूळखात; शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा

August 19, 2026

शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ मुख्याध्यापकांच्या माथी!

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1090857

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!