अकलूज – अकलूज व परिसरातील सहकारी संस्था व्यापाऱ्यांच्या वही पूजन, लक्ष्मीपूजन व सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात व धार्मिक परंपरेनुसार संपन्न झाले शंकर नगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपूजन व सरस्वती पूजन संचालक चिरंजीव सयाजी राजे संग्राम सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख कार्यकारी संचालक सुहास यादव संचालक सर्वश्री प्रकाश पाटील सुरेश मेहेर सावंत आबा व कारखान्याचे आजी माजी संचालक उपस्थित होते शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते तसेच शिवरत्न शिक्षण संस्था, शिवशंकर बाजार, सुमित्रा नागरी पतसंस्था कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षण प्रसारक मंडळ येथेही वही पूजन व लक्ष्मीपूजन सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...














