सोलापूर – व्हि. आर. पवार मध्ये आता नवीन लग्नबस्ता विभाग नव्याने सुरु केला आहे. या विभागा मध्ये शंभर रुपया पासून ते एक हजार रुपयांपर्यंत च्या ब्रँडेड सिंथेटिक साड्या मिळतील असे व्हि. आर. पवार चे संचालक गिरीश पवार यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की जरी काठा पदराच्या साड्या व पैठणी काठा पदराच्या साड्या तीनशे रुपया पासून ते एक हजार रुपयांपर्यंत व त्या पुढे देखील मिळतात. तसेच मानपानाच्या साड्या मध्ये प्रचंड व्हरायटी मिळतील. असे त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या कडे ऑफर नाही तर कमी व योग्य किमती असतात., तेही बेस्ट क्वालिटी मध्ये. असे ते म्हणाले.















