वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीच्या साई मंदिर हे रात्रभर खुले राहणार आहे 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर भाविकांसाठी उघड असेल तसंच नादाच्या सुट्टीदरम्यान भाविकांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून निवास आणि भोजन व्यवस्थेची सुद्धा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















