Friday, June 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे मेट्रोमध्ये भूमी पुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2023
in maharashtra
0
पुणे मेट्रोमध्ये भूमी पुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे…..
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे मेट्रोमध्ये परप्रांतीय तरुणांना नोक-या देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयजवळील मेट्रो ऑफिससमोर ठाकरे गटाकडून भूमी पुत्रांना नोक-या मिळाल्या पाहिजे यासाठी ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी संजय मोरे म्हणाले की, पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका व्हावी. त्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात आला आणि आता काही किलोमीटर मेट्रो सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे स्वागतच आहे.दरम्यान, नोकर भरती करतेवेळी त्याची जाहिरात बिहार आणि गुजरातमधील वृत्तपत्रामध्ये देण्यात आल्या. त्यामुळे पुणे मेट्रोमध्ये सध्या ९० टक्के अधिकारी, कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. तर आपल्या तरुणांना साफसफाईची काम दिली आहेत. मुख्य पदावरील नोकर्यापासून आपल्या तरुणांना डावलण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांना नोकर्या दिल्या जाव्यात, या मागणीसाठी आंदोलन करित आहोत. आमच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते रुबी हॉल या दोन्ही मार्गावरील स्थानकाना महापुरुषांची नावे देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

Post Views: 103
Previous Post

पुणे-बेळगाव विमानसेवा होणार सुरू

Next Post

सोलापूर – पोलिस खात्यातील 200 पोलिस नाईक होणार हवालदार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर – पोलिस खात्यातील 200 पोलिस नाईक होणार हवालदार

सोलापूर - पोलिस खात्यातील 200 पोलिस नाईक होणार हवालदार

ताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

June 12, 2026

डोंबाळवाडी येथे कृषीदूतांचे आगमन व स्वागत 

June 12, 2026

बार्शी-वैराग-सोलापूर मार्गावरील ‘रामभरोसे’ एसटी प्रवास! खिळखिळ्या बसेसमुळे प्रवासी हैराण; दिवसाला ४ ते ५ बसेस पडताहेत बंद

June 12, 2026

लवकरच जनता दरबार सुरु करणार-आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख

June 12, 2026
जांभूळ विक्रीला वेग; शहरवासीय व पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जांभूळ विक्रीला वेग; शहरवासीय व पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

June 12, 2026
पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प

पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प

June 12, 2026

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा – आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

June 12, 2026

महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906127

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697