Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ठाकरे पिता पुत्रांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एलर्जी – गिरीश महाजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 15, 2023
in maharashtra
0
ठाकरे पिता पुत्रांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एलर्जी – गिरीश महाजन
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एलर्जी झाली अशी खरमरीत टिका गिरीश महाजन यांनी केली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जळगाव येथून रेल्वेने नाशिक येथे आल्यानंतर पत्रकार सोबत गिरीश महाजन बोलत होते. मुख्यमंत्री येत्या काही दिवसात बदलणार आहे असे व्यक्तव्य उद्धव व आदित्य ठाकरे करीत असल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत त्यांना प्रचंड एलर्जी झाली आहे. त्यामुळे सारखं त्या विषयीच ते बोलत असतात.

येत्या निवडणूक पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा त्यांनी यावेळी केला. आपण वैद्यकीय मंत्री असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 ते 17 तास काम करतात. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होणार. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या कार्यकाळात केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे इतरांवर टीका करणे सोपे वाटते, असे बोलत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.

पालकमंत्री बदला बाबत विचारले असता महाजन यांनी सांगितले की, हा प्रशासकीय भाग आहे. मी लातूरला जाणार होतो. मात्र मला नाशिक, भुसे यांना धुळे तर भुजबळ यांना अमरावती येथे पाठवले असून, पालकमंत्री पदाचा कुठलाही वाद नाही असे सांगून त्यांनी त्या यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हा पदाधिकारी सुनील आडके, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, शांताराम घंटे, युवा नेते सचिन हांडगे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Post Views: 107
Previous Post

नाशिक : न्यायासाठी भावंडांचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

केबीसी घोटाळ्यातील आरोपी चव्हाणाना जामीन मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
केबीसी घोटाळ्यातील आरोपी चव्हाणाना जामीन मंजूर

केबीसी घोटाळ्यातील आरोपी चव्हाणाना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा., #public #solapurnews

March 1, 2026

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंकुरम विद्या मंदिरामध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. #public #viral

March 1, 2026

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंकुरम विद्या मंदिरामध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. #public

March 1, 2026

“अंकुरोउत्सव “2026 मोठ्या उत्साहात संपन्न.. #marathinews #viral

March 1, 2026

महापौर मराठा हवा यासाठी केलेले मूक आंदोलन. #public #आंदोलन #मराठा_आरक्षण

March 1, 2026

मरीआई चौक पुलाचे रखडलेले काम दोन दिवसात सुरू. #public #solapurnews #marathinews

March 1, 2026

डी. ए. व्हि. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात मराठी हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.. #public #marathinews

March 1, 2026

इराणी युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत अबुधाबीत दहा सोलापूरकर अडकले.. #public #viral #solapurnews

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710781

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697