Friday, November 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तटरक्षक दलाकडून मुंबई किनाऱ्यावर चिनी नागरिकाची वैद्यकीय उपचारासाठी सुखरुप सुटका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 17, 2023
in maharashtra
0
तटरक्षक दलाकडून मुंबई किनाऱ्यावर चिनी नागरिकाची वैद्यकीय उपचारासाठी सुखरुप सुटका
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय तटरक्षक दलाने 16-17 ऑगस्टच्या मध्यरात्री मुंबईपासून अरबी समुद्रात सुमारे 200 किमी अंतरावर, पनामा ध्वजांकित संशोधन जहाज, एमव्ही डोंग फांग कान टॅन नंबर 2 मधून एका चीनी नागरिकाची वैद्यकीय कारणासाठी यशस्वीपणे सुखरूप सुटका केली. हे बचावकार्य करताना तटरक्षक दलासमोर खराब हवामान आणि गडद अंधाराचे आव्हान होते.

संशोधन जहाजावरील क्रू सदस्यांपैकी यिन वेईगयांग नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, अशी माहिती मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राला मिळाली. त्यानंतर तातडीने चीन ते संयुक्त अरब अमिरात अशा प्रवासासाठी निघालेल्या या जहाजावरील सदस्यांशी संपर्क साधण्यात आला आणि टेलिमेडिसिन माध्यमाद्वारे वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

रुग्णाला जहाजावरुन त्वरीत बाहेर काढण्यासाठी आणि त्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांसाठी सर्वोत्तम आणि व्यवहार्य पर्यायांचा विचार करून, रुग्णाला तटरक्षक दलाच्या CG ALH MK-III ने हवाई मार्गे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णाला प्राथमिक उपचार देण्यात आले.

गडद अंधार असताना CG ALH आणि CGAS दमणने हाती घेतलेल्या जलद ऑपरेशनमुळे समुद्रात एका परदेशी नागरिकाचा मौल्यवान जीव वाचवता आला आणि भारतीय तटरक्षक दलाच्या “आम्ही संरक्षण करतो” या ब्रीदवाक्याची प्रचिती करुन दिली.

Views: 197
Previous Post

भारतीय कफ सिरपमुळे ६५ चिमुकल्यांचा अंत; तपासातून धक्कादायक तपशील उघडकीस

Next Post

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरुच गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्या….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरुच गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्या….

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरुच गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्या....

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांचा सांस्कृतिक सोहळा २० नोव्हेंबरपासून सुरू

November 13, 2026

त्रिपुरात भारतीय सेनेवर केला अत्याचार आणि नंतर भोगावे लागले परिणाम

November 13, 2026

#devendrafadnavis #bjp #solapurnews #maharashtranews

November 13, 2026

#breakingnews #accident #solapur #maharashtranews

November 13, 2026

#breakingnews #kabaddi #solapurnews #maharashtra

November 13, 2026

सरकारने शेतातील बोअरवेल खोदकामावरील बंदी उठवली

November 13, 2026

भरधाव इनोव्हाचा दुचाकीला जोरदार धक्का; एकाचा मृत्यू!

November 13, 2026

कुमार गटाच्या कबड्डी स्पर्धेत २५ संघांचा उत्स्फूर्त सहभाग!

November 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1499432

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!