युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!
सोलापूर - शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि खासगीकरणाच्या संकटांशी झुंज देणाऱ्या देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, ...
Read moreसोलापूर - शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि खासगीकरणाच्या संकटांशी झुंज देणाऱ्या देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, ...
Read moreसोलापूर — जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ...
Read moreसोलापूर — जिल्हा उद्योग मित्र समिती सभेची बैठक दि.20 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, ...
Read moreवाळूज - मोहोळ तालुक्यातील वाळूज (जि. सोलापूर) येथील सुपुत्र श्री. सनील गोवर्धन धनवे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि धाडसी कार्याच्या ...
Read moreसोलापूर - आगामी आषाढी वारी लक्षात घेता लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ...
Read moreसोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू-वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह कर्तृत्ववानांचा होणार सन्मान सोलापूर : ...
Read moreसोलापूर - नवीन शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याचे चित्र ...
Read moreमाळशिरस - तालुक्यातील कदमवाडी, गारवाड,मगरवाडी या तीन गावांतील २३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार असून आज सदरचे टँकर त्या ...
Read moreमार्केट यार्ड मध्ये बोलेरो वाहनाखाली सापडून झोपलेला हमाल जखमी - ड्रायव्हर वर गुन्हा दाखल सोलापूर - काम करून दुकानासमोर झोपलेल्या ...
Read moreसोलापूर - राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक महिलांचे अनुदान अचानक बंद झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासमोर ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697