तरुण भारत

तरुण भारत

मुद्रण-व्यावसायिकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव

पंढरपूर - पंढरपूरची मुद्रण परंपरा खूप जुनी, अगदी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीची आहे. मुद्रण क्षेत्रात नवनवीन बदल झाले तरी नव्या-जुन्याचा संगम साधत...

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘क्लाउड इंटिग्रेटेड एम्बेडेड सिस्टिम्स’वर तीन दिवसीय कार्यशाळा

सोलापूर : येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी...

शहरातील बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती

पंढरपूर - नगरपरिषदेतर्फे एनयुएलएम (NULM ) विभागामार्फत बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात...

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक  – आयुक्त डॉ. सचिन ओंबासे

पंढरपूर - ‘अभ्यासातील कॉन्सेप्टस पूर्णपणे समजून घेऊन त्यांचे कोणत्याही भाषेत प्रभावी सादरीकरण करता आले पाहिजे. यासाठी सर्वप्रथम प्रत्येक गोष्ट मनापासून...

रमजान महिन्यात व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी

सोलापूर : सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात. सायंकाळी इफ्तारच्या वेळी तसेच रात्री...

दहावीनंतरच्या शैक्षणिक विकल्पांवर रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे मार्गदर्शन

सोलापूर - रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे सहारा नगर येथील आयडियल सेमी इंग्लिश व उर्दू माध्यम शाळेतील इयत्ता दहावीच्या...

कोणतीही करवाढ नसलेला चार लाख पंच्याहत्तर हजार रूपये शिलकीचा अर्थसकल्प

कुर्डूवाडी -  चार लाख पंच्याहत्तर हजार एकशे नऊ रूपये शिलकीचा, कोणतीही करवाढ नसलेला पण स्वच्छता व आरोग्यसाठी पाच कोटी त्रेपन्न...

श्रीपूरच्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची सर्व बिले अदा

श्रीपूर - नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामा  मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात  गाळपास आलेल्या  उसाची बिले प्रति मे.टन...

२६व्या निरंकारी क्रिकेट स्पर्धा – क्रीडा आणि शिस्तीचे प्रेरणादायी आयोजन

दिल्ली : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक जागृती, मानवी मूल्ये आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम साकारत २६व्या...

ड्रीलिंगच्या धुळीने पिके करपली; शेतकऱ्यांचा सोलर कंपनीविरोधात संताप

अक्कलकोट - तालुक्यातील हत्तीकणबस येथे सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार समोर आली...

Page 39 of 559 1 38 39 40 559

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...