Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘क्लाउड इंटिग्रेटेड एम्बेडेड सिस्टिम्स’वर तीन दिवसीय कार्यशाळा

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातर्फे “Cloud Integrated Embedded Systems” या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) उत्साहात पार पडला. २०, २१ आणि २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेला अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी मोठा प्रतिसाद दिला.

          ​दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), सोलापूर लोकल सेंटर आणि अर्णव इन्फोटेक यांच्या सहकार्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत जोशी उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी क्लाउड कम्प्युटिंग आणि एम्बेडेड सिस्टिम्समधील वाढत्या संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख कौशल्यांची गरज यावर प्रकाश टाकला. प्राध्यापकांनी तंत्रज्ञानातील अद्ययावत बदल स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

​या कार्यशाळेत उद्योग तज्ज्ञ डॉ. वैभव डी. बचुवार आणि डॉ. प्रसन्न एम. गव्हाणे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सहभागींना AWS (Amazon Web Services), MQTT प्रोटोकॉल, ESP8266/ESP32 मायक्रोकंट्रोलर, सेन्सर इंटिग्रेशन आणि रिअल-टाइम डॅशबोर्ड निर्मिती यावर सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. विशेषतः AWS EC2 सर्व्हर सेटअप आणि IoT कम्युनिकेशनचे थेट अनुभव प्राध्यापकांना देण्यात आले.

​समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंजि. ओमप्रकाश दरक उपस्थित होते. त्यांनी अशा कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या महत्त्वाबद्दल सहभागींचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर ए. पाटील, सचिव श्री. शिवानंद एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार आणि विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.

        ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. बी. साबळे यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्रा. आर. डी. मैत्री, प्रा. एस. एन. कांबळे व प्रा. एम. एस. बिराजदार यांनी करून दिली.

         एफडीपीचे समन्वयक प्रा. एस. जे. लिगाडे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. आभार प्रदर्शन डॉ. आर. व्ही. दरेकर यांनी केले. आयोजन समितीतील प्रा. एस. आर. साखरे, प्रा. एस. पी. कटके, प्रा. एस. एस. मेटागर, प्रा. आर. बी. बिराजदार तसेच तांत्रिक सहाय्यक एन. एस. अळगी, पी. बी. वालिकर आणि विद्यार्थी समन्वयक प्रथमेश रामपोगु यांनी परिश्रण घेतले.

Post Views: 29
Previous Post

शहरातील बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती

Next Post

मुद्रण-व्यावसायिकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुद्रण-व्यावसायिकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802500

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697