Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कोणतीही करवाढ नसलेला चार लाख पंच्याहत्तर हजार रूपये शिलकीचा अर्थसकल्प

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी –  चार लाख पंच्याहत्तर हजार एकशे नऊ रूपये शिलकीचा, कोणतीही करवाढ नसलेला पण स्वच्छता व आरोग्यसाठी पाच कोटी त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार आठशे रूपये एवढी भरीव तरतूद असणारा सन 26 / 27 या वर्षासाठी नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी आज कुर्डूवाडी नगरपालिकेच्या के.एन.भिसे सभाग्रहात अर्थसकल्प माडला. बजेटची मिटींग असताना विरोधकाकडून मात्र विषय भरकटत नेहण्याचा प्रयत्न करून जूनेच पण तेही राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारे विषय पुढे केले जात होते.त्यावर बजेटवर  बोला, बजेटवर बोला असे नगराध्यक्षांनी सुनावले.

         @ कुर्डूवाडी नगरपालिकेेत के.एन.भिसे  सभाग्रहात आज नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा सविता जगताप,मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या उपस्थीतीत सन 2025— 2026 चा सुधारीत अर्थसंकल्पीय अंदाज व सन 2026  -2027 अर्थसकल्पीय अंदाज मुख्याधिकारी यांनी तयार केला नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पध्दतशीरपणे माडून मंजूर करून घेतला.

        @ अर्थसकल्प मांत असताना माजी नगराध्यक्ष गटनेते समिर मुलाणी यांनी महात्मा फुले शाँपिंग सेंटरचे तसेच पं.स.समोरचे जब्बारशेठ मुलाणी शाँपिंग सेंटरचे  गाळे का बद आहेत असा जाब विचारला वास्तविक पाहता मुलाणी यांचा विषय प्रश्न योग्यच होता कारण ते गाळे पाच ते पंधरा वर्ष झाले पडून आहेत त्या -त्या वेळच्या नगराध्यक्षांनी यावर तोडगा काडणे गरजेचे होते पण ते झाले नाही.तोच प्रश्न सभाग्रहात मुलाणी यांनी लावून धरला.यावर कार्यालयीन अधिक्षक बापू चोभे यांनी तो विषय अधिकचे डीपाँझीट व  भाडे यामुळे निर्माण झाला असून राज्यसरकारच्या अखत्यारीत विषय येतो तरीही आपण त्रिस्तरीय समितीपुढे ठेवून तोडगा काडण्याचा प्रयत्न करू असे सांगीतले. या गाळ्यापोटी न.पा.केस मिळणारे पाच वर्षात तीन कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी मुलाणी यांनी नगरसेवकांना वार्डातील कामे करण्यासाठी तांत्रीक फंडाची रक्कम वाढवण्याचीही मागणी केली. काल झालेल्या नगरपालीकेतील भांडणात बिले काढण्यासाठी खटके या कर्मचा-याला शिवीगाळी करण्यात आली याचा निषेध मुलाणी यांनी सभाग्रहात केला. मात्र मुलाणी यांच्या प्रत्येक प्रश्नावर सत्ताधारी एकाही नगरसेवकासह नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनीही उत्तर देणे महत्वाचे महत्वाचे समजले नाही.

   @ नगरसेवक अमर माने यांनी मुख्याधिकारी तपसे रेग्यूलर येत नाहीत,फाईली पाहत नाहीत त्यामुळे सह्यांची अडचण येते खद्द कर अधिकारी यांनी भर सभाग्रहात मुख्याधिकारी आले नसल्याने सह्या झाल्या नसल्याचे सांगीतले.तर एक नळ कनेक्शन असताना दोन कनेक्शनचे बील दीले जाते अशी खंत आरोग्य समिती सभापती मोहसिन मकनू यांनी खंत व्यक्त केली.

     @ सर्वात महत्वाचा मुध्दा नगरसेविका वृशाली गांधी यांनी मांडला.रेल्वे व पं.स.कडून नगरपालिकेस 85 लाख रू.पाणीपट्टी येते. बार्शी नगरपालिका पाईपलाईनचा देखभाल दुरूस्ती पाहते  जर रेल्वे प्रशासन स्वतासाठी पर्याय तयार करणार आहे  आणी बार्शी न.पा.स्वतंत्र पाईपलाईन करत आहे तर  पुढे प्रश्न गंभिर आहे आपले काय पर्याय आहेत या प्रश्नावर मात्र अधिका-याकडे समावेशक उत्तर नव्हते. नागरीकांच्या थकीत शास्ती कर रध्द करण्यात यावे अशी मागणी आर.पी.आयचे चद्रकांत वाघमारे यांनी पत्राद्वारे केली होती. याचाही विचार करून दोन टक्के शास्ती कर भरून घेतला जाणार नसल्याचे नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी सांगीतले.

      @ सर्वात शेवटी उपनगराध्यक्षा सविता जगताप यांनी आपण शहर स्वच्छ करण्यास निघालो आहोत मात्र अगोदर पालिका स्वच्छ करावी शहरात महीलांठी स्वच्छतागह उभा करावीत असे सांगीतले.

यावेळी सर्व आरोग्य समिती सभापती मेहसिन मकनू यांच्यासह सर्व समिती सभापती, , नगरसेवक धनंजय डिकोळे, शकीलभाई तंबोळी, वृशाली गांधी, अंजली  गावडे,अबोली चौधरी,रेश्मा गोरे यासह सर्व अधिकारी ,कर्मचारी उपस्थीत होते.

   @ नगरपालिकेस येणारे उत्पंन्न खालीलप्रमाणे 

प्रारंभिक शिल्लक— 145668429/-

न.पा.दर व कर— 44909000/-

विशेष अधिनियमाखाली वसुली— 84022001/-

मालमत्ता व उपयेगीता सेवा प्राप्त महसूल व कर आकारणी व्यतीरीक्त उत्पन्न – 10506000/-

इतर संकीर्ण -86666000/-

प्राप्त व अंशता अनूदाने— 524300000/-

एकूण रक्कम— 820451431/-

@ होणारा खर्च—

सामान्य प्रशासन व कर वसूली— 111791680/-

सार्वजनिक सुरक्षीतता— 9055000/-

सार्जनिक आरोग्य सोई व सुविधा— 55341800/-

शिक्षण— 410000/-

ईतर संकीर्ण— 27127341/-

खर्च अनूदाने व अंशदाने— 616250500/-

एकूण रक्कम— 819976321/-

@ चौकट—

बजेटच्या मिटींगला मुख्याधीकारी आर्धा तास उशीरा पोहोचले.

कुर्डूवाडी शहरासाठी महत्वाचे धोरण ठरवणा-या महत्वाच्या बजेटच्या मिटींगमध्ये मुख्याधीकारी सचिन तपसे हे तब्बल बत्तीस मिनीटे उशीरा आले. नगराध्यक्षा जयश्री भिसे,उपनगराध्यक्षा सविता जगताप, सर्व विभागाचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभागाचे विभागप्रमुख,अधिकारी तब्बल बत्तीस मिनीटे उशीरा आलेल्या मुख्याधिकारी सचिन तपसे यांची मिटींगची तयारी पुर्ण होवूनही वाट पाहत बसले होते.शेवटी 11:32 वा मुख्याधिकारी आले आणी त्यांनी मिटींग चालु करण्याच्या सुचना केल्या. बजेट मांडत असताना माजी उपनगराध्यक्ष  गटनेते समिर मुलाणी यांनी शहरातील शाँपिगसेंटरच्या पडून राहीलेल्या गाळ्यासंदर्भासह ईतरही अनेक विषयावर प्रश्न उपस्थीत केले मात्र त्यांच्या प्रश्नावर नगराध्यक्षासह एकाही सत्ताधारी नगरसेवकांनी उत्तर देणे उचीत समजले नाही.

Post Views: 31
Previous Post

श्रीपूरच्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची सर्व बिले अदा

Next Post

दहावीनंतरच्या शैक्षणिक विकल्पांवर रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे मार्गदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दहावीनंतरच्या शैक्षणिक विकल्पांवर रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810065

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697