बुटखेडा येथील असंख्य कार्यकर्ते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
विष्णु मगर
टेंभुर्णी (वा.)
जाफराबाद -भोकरदन मतदार संघाचे माजी आमदार श्री.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नैतृत्वावर विश्वास ठेऊन बुटखेडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटात) पक्षामध्ये भोकरदन येथील माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाहीर प्रवेश केला.
त्यामध्ये बुटखेडा च्या सरपंच द्वारकाबाई रंगनाथ पवार,मदन शंकरराव बनकर, अनिल बाबुराव पांडव, राजेंद्र पांडव,संदीप बनकर, राजेंद्र रंगनाथ बनकर,रुस्तुम बदर, गुलाबराव बनकर, कृष्णा बनकर, रोहिदास राठोड, प्रभाकर पवार, पंढरीनाथ बनकर,रमेश बनकर,बाबुराव बनकर,सुरेश माळी, बाळू पवार,रामदास बनकर यांचा पक्ष प्रवेश झाला.
यावेळी सोबत श्री रमेश सेठ सपकाळ,रमेश राठोड, नितीन शेवनकर, नसीम पठाण, शमीन भाई मिर्झा,गजाननन जाधव, इसरारखा पठाण,बाबा भाई,गजानन घोडे , भिकाजी पाथरकर,शंकर बुजाडे, पवार, विलास आढे, रामदास बनकर आणि संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते…