crime

अमरावती शहरात १ क्विंटल ८ किलो गांजा जप्त

अमरावती येथून गांजाची मोठी खेप मुंबई येथे पोहचविण्याचा तयारीत असलेल्या एका आरोपीच्या ताब्यातून अमरावती पोलीस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने २१ लाख...

Read more

सोलापूरात दागिने, मोबाईलसह बाईक चोरीच्या सात गुन्ह्यांचा छडा; तिघांना बेड्या

शहरात होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून तिघा चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दागिने,...

Read more

१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची २७.७४...

Read more

भंडारा : क्षुल्लक वादातून हत्या

भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे लोखंडी रॉडने वार करत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाला आहे. आरोपी अक्षय शाहू...

Read more

गोंदिया – तरुणीची सोन्याची चैन हिसकावणारा पोलिसांच्या जाळ्यात

जेवणानंतर पायी फिरणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून नेत असलेल्या चोरट्याला वेळीच साध्या वेषातील पोलिसांनी पकडले. गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज...

Read more

हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेत अपात्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे फैजल यांना अपात्र घोषित करण्याची ही...

Read more

नांदेड वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नांदेड शासकीय रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर....

Read more

आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवारांच्या घरात गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिक येथील बंगल्याच्या आवारात चौघांनी आरडाओरडा करून सुरक्षारक्षक पोलीस तसेच मंत्री पवार यांच्या...

Read more

इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगाराला अटक

नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार कऊ भाई उर्फ फ्रान्सीस पॅट्रीक मॅनवेल व त्याचे साथीदार संतोष बजाज, पंकज बजाज,...

Read more

नाशिक : येवला येथे क्षुल्लक वादातून महिलेवर हल्ला

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या विंचूर चौफुली येथे कौटुंबिक वादातून एका इसमाने स्वत:च्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची...

Read more
Page 54 of 59 1 53 54 55 59

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...