solapur

सोलापूरच्या केळीची आखाती देशात वाढली गोडी; ८० हजार मे. टनाची निर्यात

करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात दबदबा तयार केला आहे. केळी पिकासाठी पोषक वातावरण असल्याने या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. निर्यातक्षम...

Read more

बोनससाठी पुणे जिल्हा यंत्रमाग संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना किमान पंधरा टक्के बोनस देण्याची मागणी लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. यासाठी जिल्हा यंत्रमाग...

Read more

सोलापुरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी

शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यासाठी...

Read more

सोलापूर – २१६ कोटींचे गृहकर्ज वितरित

कुंभारी येथील रे नगर घरकुल प्रकल्पातील बारा हजार घरकुलांना जिल्ह्यातील विविध बँकांनी २१६ कोटीचे गृहकर्ज वितरित केले आहे. तसेच पहिल्या...

Read more

सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर ईसमावर प्राणघातक हल्ला झाला असून उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू

सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर एका तरुणाला काठीनं डोक्यात प्रहार करुन खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली....

Read more

खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडपण्याचा डाव

किशोर पाटील यांनीच खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडप केली असून देवस्थान पंच कमिटीवर निरर्थक आरोप केले आहेत, असा खुलासा...

Read more

सोलापूर – पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक

टेंभू व म्हैसाळ योजनेच्या सांगोला तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा आजी-माजी आमदार आक्रमक झाले आहेत. नियोजनानुसार ‘टेल टू हेड’प्रमाणे हक्काचे...

Read more

सोलापूर – मराठा आरक्षणाला पाठींबा म्हणुन कोन्हेरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांचे सामुहीक राजीनामे

मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोन्हेरी ता मोहोळ येथील एकाच वेळी आठ...

Read more

सोलापूर – ओबीसी मधुन मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव

चौबे पिपंरी ता माढा जिल्हा सोलापूर या गावातील सकल मराठा समाजाने महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करावे ही...

Read more
Page 392 of 453 1 391 392 393 453

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...